*गीतकार-जगदीश खेबुडकर*
*सौजन्य-रविंद्र झांबरे*
माझ्या मनी प्रियाची..
माझ्या मनी प्रियाची,
मी..तार छेडिते..
संसार मांडते..संसार मांडते
संसार मांडते
माझ्या मनी प्रियाची..
माझ्या मनी प्रियाची,
मी तार छेडिते..
संसार मांडते,संसार मांडते
संसार मांडते
*स्वर- आशा भोसले*
दारी..घरी सुखाची,
रूपे उभी नटू..न
दारी..घरी सुखाची,
रूपे उभी नटू..न
मी पा..हते तयांना
मी पा..हते तयांना,
ही लोचने मिटून
ही लो..चने मिटून
माझ्या..च सावलीला
माझ्या..च सावलीला,
मी..जवळ ओढते..
संसार मांडते , संसार मांडते
संसार मांडते
*चित्रपट-बाळा गाऊ कशी अंगाई*
नाथा तुझी करावी,
सेवा... अनन्य भावे
हळुवा..र स्पर्श होता,
वेली..स फूल यावे
नाथा तुझी करावी,
सेवा... अनन्य भावे
हळुवा..र स्पर्श होता,
वेली..स फूल यावे
लडिवा..ळ राजसाची
लडिवा..ळ राजसाची,
मी... दृष्ट काढिते
संसार मांडते , संसार मांडते
संसार मांडते
*सौजन्य-रविंद्र झांबरे*
हाता..त आज माझ्या,
सौभा..ग्यदान आ..ले
हाता..त आज माझ्या,
सौभा..ग्यदान आ..ले
ठेवू.. कशी कुठे.. ग,
ठेवू कशी कुठे.. ग,
मी बावरून गेले
मी बावरून गेले
माझ्या खुळ्या सुखाला
माझ्या खुळ्या सुखाला,
मी..आज भेटते..
संसार मांडते , संसार मांडते
संसार मांडते
माझ्या मनी प्रियाची..
माझ्या मनी प्रियाची,
मी तार छेडिते..
संसार मांडते,संसार मांडते
संसार मांडते
धन्यवाद 🙏
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩