रामाच्या गं पारामंदी
घास भरिते, मोत्यांचा
सूर घुमतो....
जात्यांचा, घरोघरी...
.
देवाजीचं नाव घ्यावं,
सकाळच्या पारी...
देवाजीचं नाव घ्यावं,
सकाळच्या पारी...
वासुदेव हरी,
पांडुरंग हरी...
वासुदेव हरी,
पांडुरंग हरी...
देवाजीचं नाव घ्यावं,
सकाळच्या पारी
.
.
कोटरात आली जाग
पिलापाखराला...
कोटरात आली जाग
पिलापाखराला...
हंबरून, बोलाविते गाय वासराला
सड्यासंगं रांगोळीचं,
नक्षीकाम दारी...
देवाजीचं नाव घ्यावं,
सकाळच्या पारी...
.
=×=×=×=×=×=×=
# काराओके प्रस्तुती #
राजेश नारखेडे
=×=×=×=×=×=×=
.
फुलला भक्तीचा पारिजात
अंगणी फुलांची बरसात
आनंद खेळतो गोकुळात
सुख माईना माझ्या दारी
सुख माईना माझ्या दारी
वासुदेव हरी,
पांडुरंग हरी,
देवाजीचं नाव घ्यावं,
सकाळच्या पारी...
देवाजीचं नाव घ्यावं,
सकाळच्या पारी...
.
## Thank You ! ##
Follow me please !
Rajesh__Narkhede
################