menu-iconlogo
huatong
huatong
bhimsen-joshi-pandharicha-raja-ubha-cover-image

Pandharicha Raja Ubha

Bhimsen Joshihuatong
pgcalhuatong
Letras
Grabaciones
आ आ आ आ आ

पंढरीचा राजा उभा भक्तकाजा

उभारूने भुजा वाट पाहे वाट पाहे

पंढरीचा राजा उभा भक्तकाजा

पंढरीचा राजा उभा भक्तकाजा

उभारूने भुजा वाट पाहे वाट पाहे

पंढरीचा राजा राजा

घ्यारे नाम सुखें घ्यारे नाम नाम नाम सुखें

घ्यारे नाम घ्यारे नाम सुखें

घ्यारे नाम सुखें घ्यारे नाम सुखें

घ्यारे नाम घ्यारे नाम घ्यारे नाम

घ्यारे नाम सुखें प्रेमे अलोकिक

साधनें आणिक करुं नका

पंढरीचा राजा उभा भक्तकाजा

पंढरीचा राजा उभा भक्तकाजा

उभारूने भुजा वाट पाहे वाट पाहे

पंढरीचा राजा उभा भक्तकाजा

पंढरीचा राजा राजा

मनाचेनि मनें हृदयीं मज धरा

मनाचेनि मनें हृदयीं मज धरा

मनाचेनि मनाचेनि मनें हृदयीं

मनाचेनि मनें हृदयीं मज धरा

मनाचे मनाचेनि मनें हृदयीं मज धरा

मनाचेनि मनें हृदयीं मज धरा

वाचेनें उच्चारा वाचेनें उच्चारा वाचेनें उच्चारा

वाचेनें उच्चारा वाचेनें उच्चारा

वाचेनें उच्चारा वाचेनें उच्चारा नाम माझें

घ्यारे घ्यारे घ्यारे नाम घ्यारे नाम सुखें

प्रेमे अलोकिक साधनें आणिक करुं नका

पंढरीचा राजा उभा भक्तकाजा

पंढरीचा राजा उभा भक्तकाजा

उभारूने भुजा वाट पाहे वाट पाहे

पंढरीचा राजा राजा

बोलोनियां ऐसे उभा भीमातीरीं भीमातीरीं

भीमा भीमातीरीं भीमातीरीं

भीमातीरीं भीमातीरीं भीमातीरीं

आ आ आ आ आ तीरीं

बोलोनियां ऐसे उभा भीमातीरीं

नामा निरंतरीं नामा निरंतरीं नामा निरंतरीं

नामा निरंतरीं चरणापाशीं

घ्यारे नाम सुखें

प्रेमे अलोकिक साधनें आणिक करुं नका

पंढरीचा राजा उभा भक्तकाजा

उभारूने भुजा वाट पाहे वाट पाहे

पंढरीचा राजा उभा भक्तकाजा

पंढरीचा राजा उभा भक्तकाजा

उभारूने भुजा वाट पाहे वाट पाहे

पंढरीचा राजा उभा भक्तकाजा

पंढरीचा राजा उभा भक्तकाजा

पंढरीचा राजा राजा

Más De Bhimsen Joshi

Ver todologo

Te Podría Gustar