-*-
(M) राधे यमुनेच्या काठावर दोरवा
राधे यमुनेच्या काठावर दोरवा
(F) गं बाई बाई जाळीमंदी झोंबतोया गारवा
गं जाळीमंदी झोंबतोया गारवा
(M) राधे यमुनेच्या काठावर दोरवा
राधे यमुनेच्या काठावर दोरवा
(F) गं बाई जाळीमंदी झोंबतोया गारवा
गं जाळीमंदी झोंबतोया गारवा
(बाळपणीची रिमझिम गाणी अंगावरती शिडकावा)
(झिम्मा फुगडी खेळ खेळता राधेला गं चंद्र हवा)
(F) जाळीमंदी झोंबतोया गारवा
गं जाळीमंदी झोंबतोया गारवा
*+_-!_'*'_!-_+*
अचूक स्क्रोलिंग लिरिक्स परफेक्ट कराओके अपलोडर -
Verified Singer -- VijayRaje_ßђ๏รคɭє
*+_-!_'*'_!-_+*
(F) शब्द ना बोलता बासरीचा गळा
शब्द ना बोलता बासरीचा गळा
शब्द ना बोलता बासरीचा गळा
(M) तुझा आंबाडा
तुझा आंबाडा बांधे कृष्ण सावळा
तुझा आंबाडा बांधे कृष्ण सावळा
(F) गं बाई बाई जाळीमंदी झोंबतोया गारवा
गं जाळीमंदी झोंबतोया गारवा
~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~
(M) गोऱ्या अंगावरी मेंदी भरतो हरी
(F) गोऱ्या अंगावरी मेंदी भरतो हरी
(M) गोऱ्या अंगावरी मेंदी भरतो हरी
गोऱ्या अंगावरी मेंदी भरतो हरी
(F) मोरपिसाचा
मोरपिसाचा रंग झाला झावळा
मोरपिसाचा रंग झाला झावळा गं बाई
(M) जाळीमंदी झोंबतोया गारवा
गं जाळीमंदी झोंबतोया गारवा
(बाळपणीची रिमझिम गाणी अंगावरती शिडकावा)
(झिम्मा फुगडी खेळ खेळता राधेला गं चंद्र हवा)
(F) जाळीमंदी झोंबतोया गारवा
गं जाळीमंदी झोंबतोया गारवा
~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~
(F) अंगावर भरजरी वस्त्र नाही उरी
अंगावर भरजरी वस्त्र नाही उरी
अंगावर भरजरी वस्त्र नाही उरी
(M) पोरी पांगल्या
पोरी पांगल्या पानाआड कावळा
पोरी पांगल्या पानाआड कावळा
(F) गं बाई बाई जाळीमंदी झोंबतोया गारवा
गं जाळीमंदी झोंबतोया गारवा
(M) राधे यमुनेच्या काठावर दोरवा
राधे यमुनेच्या काठावर दोरवा
(F) गं बाई बाई
(B) जाळीमंदी झोंबतोया गारवा
गं जाळीमंदी झोंबतोया गारवा
जाळीमंदी झोंबतोया गारवा
~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~