menu-iconlogo
logo

Nauvari Sadi Pahije

logo
Letras
(F) कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं

हाय तुझ्या हाताने मांग भरून दे

सुखादु:खाची साथी तुझी होणारी

हाय तुझ्या हाताने घास भरून दे

कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं

हाय तुझ्या हाताने मांग भरून दे

सुखादु:खाची साथी तुझी होणारी

हाय तुझ्या हाताने घास भरून दे

(M) तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे

हिरो होंडा की ऑडी पाहिजे

ओठांची लाली नि कानाची बाळी

की हातात सोन्याची घडी पाहिजे

(F) नको मला बंगला नको गाडी पाहिजे

राजा मला नऊवारी साडी पाहिजे

नको मला बंगला नको गाडी पाहिजे

राजा मला नऊवारी साडी पाहिजे

नको मला बंगला नको गाडी पाहिजे

राजा मला नऊवारी साडी पाहिजे

(F) सजून धजून इन्स्टावर रील करते तुझ्यासाठी

कशी तुला सांगू किती फील करते तुझ्यासाठी

माझ्यामागे लाखो हजारो लागले

तरी आहे बावरी मी फक्त राजा तुझ्यासाठी

मी कुठे बोलते की मॉल मला घेऊन चल

कुठे पण चालेल चल टाऊन मला घेऊन चल

लाडानं घेऊन दे मस्त तुझ्या हाताने

शोभून दिसली आपली जोडी पाहिजे

एक नाही राजा मला जोडी पाहिजे

राजा मला नऊवारी साडी पाहिजे

नको मला बंगला नको गाडी पाहिजे

राजा मला नऊवारी साडी पाहिजे

नको मला बंगला नको गाडी पाहिजे

राजा मला नऊवारी साडी पाहिजे

अचूक स्क्रोलिंग लिरिक्स परफेक्ट कराओके अपलोडर -

(M) डोन्ट वरी माझी परी उद्या येतो तुझ्या घरी

मला जेवण बिवन नको फक्त चहा आणि खारी लय भारी

मी तुझ्यासाठी घेतली नऊवारी

नऊवारीमधे राणी तू दिसणार भारी

तू माझी प्राजू पतली मी तुझा दगड

टाईमपास नाही राणी प्रेम आपलं तगडं

एव्हरीबडी नोज आपण दोघं लय क्लोज

जशी तू आहे बुक आणि मी तुझा कव्हर

पूरी करीन तुझी हर एक विश

डोळ्यामधे नको तुझ्या पाणी पाहिजे

(F) नको मला बंगला नको गाडी पाहिजे

राजा मला नऊवारी साडी पाहिजे

नको मला बंगला नको गाडी पाहिजे

राजा मला नऊवारी साडी पाहिजे