निशाणा तुला दिसला ना
निशाणा तुला दिसला ना
झिरमिर झिरमिर पाऊस धारा
भिर भिर करी मदनाचा वारा
ये ना सजना ये ना
निशाणा तुला दिसला ना
निशाणा तुला दिसला ना
झिरमिर झिरमिर पाऊस धारा
भिर भिर करी मदनाचा वारा
ये ना सजना ये ना
निशाणा तुला दिसला ना
निशाणा तुला दिसला ना
भिजली पाने वेली आसमंत हा
अंगी फुलुनी आला रे वसंत हा
भिजली पाने वेळी आसमंत हा
अंगी फुलुनी आला रे वसंत हा
प्रितजली भिजुनी तू ये ना
अलगद मज हृदयासी घेना
ये ना सजना येना
निशाणा तुला दिसला ना
निशाणा तुला दिसला ना
हरिणी आली दारी धुंद होऊनी
होना तूच शिकारी डाव टाकुनी
हरिणी आली दारी धुंद होऊनी
होना तूच शिकारी डाव टाकुनी
नेम असा तू धरुनी येना
सावध हे तू वेधून घेना
ये ना सजनी ये ना
निशाणा तुला दिसला ना
निशाणा तुला दिसला ना
सावध होई शिकारी जादू पाहुनी
घायाळांची प्रीती आली रंगुनी
सावध होई शिकारी जादू पाहुनी
घायाळांची प्रीती आली रंगुनी
नयनांचे शर मारू नको ना
प्रितफुला तू जवळी येना
येना सजणी येना
निशाणा तुला दिसला ना
निशाणा तुला दिसला ना
झिरमिर झिरमिर पाऊस धारा
भिर भिर करी मदनाचा वारा
ये ना सजणी येना
निशाणाsssss मला जमला ना
निशाणाsssss तुला दिसला ना
होsssssssनिशाणाsssss मला जमला ना
निशाणाsssss ला ला ला ला ला
निशाणाsssss हु हु हु हु हु
निशाणाsssss ला ला ला ला ला
मराठीची गोडी मनी ठेवा थोडी