menu-iconlogo
logo

Preeticha Zul Zul Paani

logo
Letras
पहिला भाग पुरुष आणि दुसरा भाग स्त्री

प्रीतीचं झुळझुळ पाणी,

वाऱ्याची मंजुळ गाणी

रोमांची सर्वांगी गेले मी न्हाऊनी

रोमांची सर्वांगी गेले मी न्हाऊनी

प्रीतीचं झुळझुळ पाणी,

वाऱ्याची मंजुळ गाणी

रोमांची सर्वांगी गेले मी न्हाऊनी

रोमांची सर्वांगी गेले मी न्हाऊनी

प्रीतीचं झुळझुळ पाणी

हा जीव वेडा होई थोडा थोडा,

वेड्या मनाचा बेफाम घोडा

दौडत आला सखे तुझा बंदा,

चल प्रेमाचा रंगू दे विडा

साजणा मी तुझी कामिनी

प्रीतीचं झुळझुळ पाणी,

मी धुंद झाले मन मोर डोले,

पिसाऱ्यातून हे खुणावित डोळे

डोळ्यांत जाळे खुळी मीच झाले

स्वप्न फुलोरा मनात झुले

मी तुझा हंस ग मानिनी

प्रीतीचं झुळझुळ पाणी,

वाऱ्याची मंजुळ गाणी

रोमांची सर्वांगी गेले मी न्हाऊनी

रोमांची सर्वांगी गेले मी न्हाऊनी

प्रीतीचं झुळझुळ पाणी

ला ला ला ला ला ला ला ला

ला ला ला ला ला ला ला ला

Preeticha Zul Zul Paani de Usha Mangeshkar/Shailendra Singh - Letras y Covers