menu-iconlogo
logo

Aaj Dise Ka Chandra Gulabi (आज दिसे का चंद्र गुलाबी)

logo
Letras
_*_

(M) आज दिसे का चंद्र गुलाबी

हवेस येतो गंध शराबी

*

(M) अष्टमीच्या या अर्ध्या राती

तुझी नि माझी फुलली प्रीती

तुझी नि माझी फुलली प्रीती

*

(F) अर्धे मिटले अर्धे उघडे

या नयनांतुन स्वप्‍न उलगडे

तळहातावर भाग्य उतरले

हात तुझा रे माझ्या हाती

तुझी नि माझी फुलली प्रीती

~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~

(M) स्वप्‍नी तुझ्या मी येता राणी

दुनिया झाली स्वप्‍नदेखणी

*

(M) बघ दोघांचे घरकुल अपुले

निशिगंधाची बाग सभोती

तुझी नि माझी फुलली प्रीती

*

(F) अर्धी मिटली अर्धी उघडी

खिडकी मजसी दिसे तेवढी

अनुरागाच्या मंजुळ ताना

आ आ आ आ आ आ आ

अनुरागाच्या मंजुळ ताना

कर्णफुलासम कानी येती

तुझी नि माझी फुलली प्रीती

*+_-!_'*'_!-_+*

अचूक स्क्रोलिंग लिरिक्स परफेक्ट कराओके अपलोडर -

VijayRaje_ßђ๏รคɭє

*+_-!_'*'_!-_+*

(F) या स्वप्‍नातच जीव भरावा

(M) कैफ असा हा नित्य उरावा

*

(B) अशीच व्हावी संगमरवरी

अर्धोन्मीलित अपुली नाती

तुझी नि माझी फुलली प्रीती

तुझी नि माझी फुलली प्रीती

~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~