menu-iconlogo
logo

Savadhan Hoi Vedya (सावधान होई वेड्या)

logo
Letras
⚜️

साधू संत सांगून गेले त्याचा बोध घेई

साधू संत सांगून गेले त्याचा बोध घेई

सावधान होई वेड्या सावधान होई

सावधान होई वेड्या सावधान होई

⚜️

सोने आणि रुपे आम्हां मृत्तिकेसमान

सोने आणि रुपे आम्हां मृत्तिकेसमान

तुकाराम बोले त्याची मनी ठेव जाण

तुकाराम बोले त्याची मनी ठेव जाण

सुखाची ही पायवाट काट्यातून जाई

सुखाची ही पायवाट काट्यातून जाई

सावधान होई वेड्या सावधान होई

सावधान होई वेड्या सावधान होई

⚜️

मना सज्जनांच्या संगे धरी भक्तिपंथ

मना सज्जनांच्या संगे धरी भक्तिपंथ

रामदास बोले त्याची मनी धरी खंत

रामदास बोले त्याची मनी धरी खंत

आभाळाच्या डोळां सारे खेळ तुझे पाही

आभाळाच्या डोळां सारे खेळ तुझे पाही

सावधान होई वेड्या सावधान होई

सावधान होई वेड्या सावधान होई

⚜️

Perfect Karaoke & Accurate Scrolling Lyrics Uploaded By-

VijayRaje🗡️ßђ๏รคɭє

⚜️

रोज मानवाची हत्या रोज वाटमारी

रोज मानवाची हत्या रोज वाटमारी

पापामधी झालं नाही कुणी वाटेकरी

पापामधी झालं नाही कुणी वाटेकरी

वाल्या कोळी नारदाच्या लीन झाला पायी

वाल्या कोळी नारदाच्या लीन झाला पायी

सावधान होई वेड्या सावधान होई

सावधान होई वेड्या सावधान होई

⚜️