
Bhole Man Majhe (Short Ver.)
भोळे मन माझे
भोळी हि आशा
आज भिरभिरते
वेडी हि आशा
उंच आकाशी
डोले हि आशा
चंद्र लोकांशी
बोले हि आशा
भोळे मन माझे
भोळी हि आशा
आज भिरभिरते
वेडी हि आशा
उंच आकाशी
डोले हि आशा
चंद्र लोकांशी
बोले हि आशा
भोळे मन माझे
भोळी हि आशा
झुळझुळें वारा
खळखळे पाणी
हिरवळी संगे
बहरली गाणी
गर्द वनराई
दवाले न्हाली
धुक्याचा बुरखा
पांघरून आली
स्वप्न हे पाहि
लाजरी आशा
भोळे मन माझे
भोळी हि आशा
आज भिरभिरते
वेडी हि आशा