* देवाकं काळजी रे *
होणार होताल जाणारा जातालं मागे तू फिरू नको
उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको (*2)
येईल दिवस तुझाही माणसा जिगर सोडू नको .
तुझ्या हाती आहे डाव सारा ईसारं गजालं
कालची रे ....
देवाक काळजी रे माझ्या देवाक काळजी रे (*2)
हो देवाक काळजी रे माझ्या देवाक काळजी रे (*2)
Only 05.....
हो,,,,, फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा.
सपानं गाठीला घरत वेखील कशीरं सुटावी आशा (*2)
अवसेची रात नशीबाला """"""""""""""
पुनवेची राख पदराला"""""".
होईल पूणवं मनाशी जागनं खचून जाऊ नको
येईल मुठीत तुझ्याही आभाळ माघार घेऊ नको
उगाच भयाण वादळ वाऱ्याच्या पाऊल रोखू नको
साधं घाली दिस उद्याचा नव्यानं ईसार गजालं कालची रे
देवाक काळजी रे माझ्या देवाक काळजी रे,,,,,,,,