मस्ती वस्ती राडा वाडा
सेंटी व्हेंटि थोडा थोडा
कधी कधी पागल दिवानी होते जराशी
कधी कधी कन्फ्युज क्रेझी हा डेली जराशी
दिल दोस्ती यारी वारी... - ८(8)
कशाला टेन्शन घेऊ आता मारू चिल जरा
बघूया ये ना लाइफ मे है क्या कुछ तो थ्रिल जरा
भाई सव्वाल... तुला तर माहितुच आहे आपल
कशाला टेन्शन घेऊ आता मारू चिल जरा
बघूया ये ना लाइफ मे है क्या कुछ तो थ्रिल जरा
मस्ती वस्ती राडा वाडा
सेंटी व्हेंटि थोडा थोडा
कधी कधी पागल दिवानी होते जराशी
कधी कधी कन्फ्युज क्रेझी हा डेली जराशी
दिल दोस्ती यारी वारी... - ४(4)
जग सारे विसरून आता जिले तू जरा
लढू वढू देऊ टस्सल फुल तू जगाला. -२(2)
मस्ती वस्ती राडा वाडा
सेंटी व्हेंटि थोडा थोडा
कधी कधी पागल दिवानी होते जराशी
कधी कधी कन्फ्युज क्रेझी हा डेली जराशी
दिल दोस्ती यारी वारी... - ८(8)