menu-iconlogo
logo

Tula Na Kalale

logo
Paroles
-*-

(F) तुला न कळले..

(M) मला न कळले..

(F) तुला न कळले

(M) मला न कळले

कसे प्रीतीचे धागे जुळले

(F) कसे प्रीतीचे धागे जुळले

(B) तुला न कळले

-*-

(F) ते डोळ्यांचे पहिले मिलन

(M) ते पहिले स्मित ते संवेदन

(F) शब्दाहून ते गोड मुकेपण

(M) शब्दाहून ते गोड मुकेपण

(F) कसे कळीचे फूल उमलले

(M) तुला न कळले..

(F) मला न कळले..

तुला न कळले

(M) मला न कळले

(F) कसे प्रीतीचे धागे जुळले

(B) तुला न कळले

-*-

(F) थोडी लज्जा थोडी भीती

(M) ओढ अनावर आतुरता ती

(F) थोडी लज्जा थोडी भीती

(M) ओढ अनावर आतुरता ती

(F) कशी जागली हृदयी प्रीती

(M) कशी जागली हृदयी प्रीती

(F) कसे मनातून गीत उजळले

(M) तुला न कळले..

(F) मला न कळले..

तुला न कळले

(M) मला न कळले

(F) कसे प्रीतीचे धागे जुळले

(B) तुला न कळले

-*-

अचूक स्क्रोलिंग लिरिक्स परफेक्ट कराओके अपलोडर-

VijayRaje_ßђ๏รคɭє

-*-

(F) स्पर्श लाजरा होता पहिला

(M) काळ थांबुनी उभा राहिला

(F) स्पर्श लाजरा होता पहिला

(M) काळ थांबुनी उभा राहिला

(F) कणाकणांतून वसंत फुलला

(M) कणाकणांतून वसंत फुलला

(B) कुणी कुणाला कसे जिंकिले

(M) तुला न कळले..

(F) मला न कळले..

तुला न कळले

(M) मला न कळले

(B) कसे प्रीतीचे धागे जुळले

तुला न कळले

-*-