menu-iconlogo
logo

Bedhund Me

logo
Paroles
जग भासते सारे नवे-नवे

बरसे जसे हळूवार चांदणे

हो भुलवी मना Hey, भोवती असणे तुझे

बेधुंद मी, बेधुंद तू स्वप्नातले फुलले ऋतू

का मनाला ओढं लावी, गोडं हूरहूर ही?

राहिले ओठावरी ते बोलू नजरेतूनी

का मनाला ओढं लावी, गोडं हूरहूर ही?

राहिले ओठावरी ते बोलू नजरेतूनी

पाहिले स्वप्न जे आज झाले खरे

रोमरोमांतूनी प्रेम हे मोहरे

सोसवेना आता दोघातली दूरी

आतूर मी, का दूर तू ये साथ दे

बेधुंद मी, बेधुंद तू स्वप्नातले फुलले ऋतू

बेधुंद मी, बेधुंद तू स्वप्नातले फुलले ऋतू

त्या क्षणाची ओढ सारी कळले hey मला

बावरे मनं सावरू दे, थांबना रे जरा

त्या क्षणाची ओढ सारी कळले hey मला

बावरे मनं सावरू दे, थांबना रे जरा

नवंनवे बंध hey, जोडूया प्रीतीचे

खुळवूया रंग ते एकमेकांतले

सोसवेना आता दोघातली दूरी

आतूर मी, का दूर तू ये साथ दे

बेधुंद मी, बेधुंद तू स्वप्नातले फुलले ऋतू

बेधुंद मी, बेधुंद तू स्वप्नातले फुलले ऋतू