menu-iconlogo
logo

Sang Na

logo
Paroles
सांग ना सांग ना

सांग ना सांग ना कुठं शोधू तुला

तुझ्या चाहुली ने मन साद देई ना

तुझ्या विना सांज माझी रात पण होई ना

सांग ना सांग ना कुठं शोधू तुला

माझ्या मातीतुनी गंध हा ओलावला

तुला स्पर्शुनी हा वारा वेडावला

माझ्या मातीतुनी गंध हा ओलावला

तुला स्पर्शुनी हा वारा वेडावला

ऎक ना वेड्या पिया जीव हा गुंतला

जीव हा गुंतला

सांग ना सांग ना कुठं शोधू तुला

सूर का हा वेडावला

शब्द हा का भाळावला

सूर का हा वेडावला

शब्द हा का भाळावला

मनाच्या मनातुनी नभाच्या नभातुनी चंद्र लाजवला

सांग ना सांग ना

सांग ना सांग ना कुठं शोधू तुला

तुझ्या चाहुली ने मन साद देई ना

तुझ्या विना सांज माझी रात पण होई ना

सांग ना सांग ना कुठं शोधू तुला

कुठं शोधू तुला