menu-iconlogo
huatong
huatong
avatar

phoolala Sugandh Maticha

Kiti Killedar/Aniruddha Joshihuatong
niki.franklinhuatong
Paroles
Enregistrements
फुलाला सुगंध मातीचा.

गायक – किर्ति किल्लेदार , अनिरुद्ध जोशी.

सावली जशी उन्हात संगतीला

वात तेवुनी उजळे ज्योतीला

अबोल प्रेम हे येई भरतीला

नवा अर्थ ये जुन्या भेटीला

जादू करी स्पर्श हा प्रीतीचा

लाभेल का आ आ

ह्या फुलाला सुगंध मातीचा आ

ह्या फुलाला सुगंध मातीचा..

ह्या फुलाला सुगंध मातीचा आ

ह्या फुलाला सुगंध मातीचा

सुगंध मातीचा

A title song of Marathi Serial

फुलाला सुगंध मातीचा

Star Pravah

राहो अशीच तुझी माझी साथ

प्रत्येक क्षण हा नवी सुरुवात

राहो अशीच तुझी माझी साथ

प्रत्येक क्षण हा नवी सुरुवात

पाहतो जिथे भास हो तुझा

श्वास ही आता तूझ्यात गुंतला

घेऊ कसा आपल्या साथीचा

लाभेल का आ आ आ

ह्या फुलाला सुगंध मातीचा आ

ह्या फुलाला सुगंध मातीचा...

ह्या फुलाला सुगंध मातीचा आ

ह्या फुलाला सुगंध मातीचा

सुगंध मातीचा......

phoolala Sugandh Maticha par Kiti Killedar/Aniruddha Joshi - Paroles et Couvertures