menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Retiwala Navara Pahije

Koligeethuatong
विजयराजे_भोसलेhuatong
Paroles
Enregistrements
दिसावं तो कसा पण दिसं गे आई sss

***

रेतीवाला नवरा पाहिजे

Enjoy Fantastic Koligeet...

Karaoke & Lyrics Uploaded By-

विजयराजे_भोसले

***

(F)मला लगीन करावं पाहिजे

रेतीवाला नवरा पाहिजे

मला लगीन करावं पाहिजे

रेतीवाला नवरा पाहिजे

(Ch)हिला लगीन करावं पाहिजे

रेतीवाला नवरा पाहिजे

हिला लगीन करावं पाहिजे

रेतीवाला नवरा पाहिजे

***

Enjoy Rhythm...

***

(F)गोरा असो वा काला असो

(Ch)गोरा असो वा काला असो

(F)नारंगी गावचा बेवरा असो

(Ch)नारंगी गावचा बेवरा असो

(F)दिसावं तो कसा पण दिसं

मला लगीन करावं पाहिजे

रेतीवाला नवरा पाहिजे

मला लगीन करावं पाहिजे

रेतीवाला नवरा पाहिजे

(Ch)हिला लगीन करावं पाहिजे

रेतीवाला नवरा पाहिजे

हिला लगीन करावं पाहिजे

रेतीवाला नवरा पाहिजे

***

Enjoy Singing ...

***

(F)श्रीमंत असो वा गरीब असो

(Ch)श्रीमंत असो वा गरीब असो

(F)पालघर नवीचा बंडाशेठ असो

(Ch)पालघर नवीचा बंडाशेठ असो

(F)दिसावं तो कसा पण दिसं

मला लगीन करावं पाहिजे

मला भंडारी नवरा पाहिजे

मला लगीन करावं पाहिजे

मला भंडारी नवरा पाहिजे

(Ch)हिला लगीन करावं पाहिजे

रेतीवाला नवरा पाहिजे

हिला लगीन करावं पाहिजे

रेतीवाला नवरा पाहिजे

***

Sing With Ur Heart...

***

(F)चिकणा असो वा देखणा असो

(Ch)चिकणा असो वा देखणा असो

(F)कृणालवाला जय साई असो

(Ch)कृणालवाला जय साई असो

(F)दिसावं तो कसा पण दिसं

मला लगीन करावं पाहिजे

मला आगरी नवरा पाहिजे

मला लगीन करावं पाहिजे

मला आगरी नवरा पाहिजे

(Ch)हिला लगीन करावं पाहिजे

रेतीवाला नवरा पाहिजे

हिला लगीन करावं पाहिजे

रेतीवाला नवरा पाहिजे

***

thnx for this song selection...

***

(F)संगीतकार असो वा गीतकार असो

(Ch)संगीतकार असो वा गीतकार असो

(F)पनवेल गावचा गणेश असो

(Ch)पनवेल गावचा गणेश असो

(F)दिसावं तो कसा पण दिसं

मला लगीन करावं पाहिजे

मला कोली नवरा पाहिजे

मला लगीन करावं पाहिजे

मला कोली नवरा पाहिजे

(Ch)हिला लगीन करावं पाहिजे

रेतीवाला नवरा पाहिजे

हिला लगीन करावं पाहिजे

रेतीवाला नवरा पाहिजे

(F)गोरा असो वा काला असो

(Ch)गोरा असो वा काला असो

(F)नारंगी गावचा बेवरा असो

(Ch)नारंगी गावचा बेवरा असो

(F)दिसावं तो कसा पण दिसं

मला लगीन करावं पाहिजे

रेतीवाला नवरा पाहिजे

मला लगीन करावं पाहिजे

रेतीवाला नवरा पाहिजे

(Ch)हिला लगीन करावं पाहिजे

रेतीवाला नवरा पाहिजे

हिला लगीन करावं पाहिजे

रेतीवाला नवरा पाहिजे

हिला लगीन करावं पाहिजे

रेतीवाला नवरा पाहिजे

follow me ...

विजयराजे_भोसले

Davantage de Koligeet

Voir toutlogo