~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~
(M) कुरवाळू का सखे मी
हे केस रेशमाचे
(F) झाले तुझी जिथे मी
भय कोणते कशाचे
झाले तुझी जिथे मी
~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~
(M) का झाकितेस डोळे
का वेळतेस माना
गुंफून पाच बोटे
का रोखिसी करांना
(F) माझे मला न ठावे
माझे मला न ठावे
हे खेळ संभ्रमाचे
(M) कुरवाळू का सखे मी
हे केस रेशमाचे
हं हं हं हं हं हं हं
~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~
(F) वार्यावरुन येतो
मधुगंध मोगर्याचा
वार्यावरुन येतो
मधुगंध मोगर्याचा
तो गंध आज झाला
निःश्वास भावनांचा
(M) तुज शोभते शुभांगी
तुज शोभते शुभांगी
चातुर्य संयमाचे
कुरवाळू का सखे मी
हे केस रेशमाचे
हं हं हं हं हं हं हं
*+_-!_'*'_!-_+*
अचूक स्क्रोलिंग लिरिक्स परफेक्ट कराओके अपलोडर -
VijayRaje_ßђ๏รคɭє
*+_-!_'*'_!-_+*
(F) एकांत शांत आहे
दोन्ही मने मिळाली
एकांत शांत आहे
दोन्ही मने मिळाली
प्रीती मनामनांची
दोघांसही कळाली
जागेपणी सुखावे
जागेपणी सुखावे
हे स्वप्न प्रेमिकांचे
(M) कुरवाळू का सखे मी
हे केस रेशमाचे
(F) झाले तुझी जिथे मी
भय कोणते कशाचे
झाले तुझी जिथे मी
(B) हं हं हं हं हं हं हं
हं हं हं हं हं हं हं