menu-iconlogo
logo

Thorahunahi thor (थोराहुनही थोर) Abhang

logo
Paroles
*स्वर-सुधीर फडके*

परित्राणाय साधूनां

विनाशाय च दुष्कृताम्

धर्मसंस्थापनार्थाय

सम्भवा..मि युगे युगे

*सौजन्य रविंद्र झांबरे*

थोराहुनही थो..र,

थोराहुनही थोर,

श्रीहरी गोकुळचा चोर

श्रीहरी गोकुळचा चो..र

थोराहुनही थोर,

श्रीहरी गोकुळचा चोर

श्रीहरी गोकुळचा चोर..

सकल सुरांना वंदनीय हा

सकल सुरांना वंदनीय हा

असुरांना शिरजो..र

गोकुळचा चोर

श्रीहरी गोकुळचा चो..र

थोराहुनही थोर,

श्रीहरी गोकुळचा चोर

श्रीहरी गोकुळचा चोर..

चंद्रवदन तो देवकीनंदन

राधेचा चितचो..र

चंद्रवदन तो देवकीनंदन

राधेचा चितचो..र

देखुनी ज्या..तें,प्रमोदित होती

देखुनी ज्या..तें,प्रमोदित होती

भाविक,नेत्र चको..र

गोकुळचा चोर

श्रीहरी गोकुळचा चो..र

थोराहुनही थोर,

श्रीहरी गोकुळचा चोर

श्रीहरी गोकुळचा चोर

सकल सुरांना वंदनीय हा

सकल सुरांना वंदनीय हा

सकल सुरांना वंदनीय हा

असुरांना शिरजो..र

गोकुळचा चोर

श्रीहरी गोकुळचा चो..र

थोराहुनही थोर,

श्रीहरी गोकुळचा चोर

श्रीहरी गोकुळचा चोर..

मृदू अधरांवर मुरली सुस्वर

तरीही श्रीधर समर धुरंधर

मृदू अधरांवर मुरली सुस्वर

तरीही श्रीधर समर धुरंधर

जरी लोण्याहून मऊ..

जरी लोण्याहून मऊ तरीही

वज्राहून कठो..र

गोकुळचा चोर

श्रीहरी गोकुळचा चो..र

थोराहुनही थोर,

श्रीहरी गोकुळचा चोर

श्रीहरी गोकुळचा चो..र

धन्यवाद 🙏

जय महाराष्ट्र 🚩🚩🚩