नाम घेता मुखी रा..घवाचे
नाम घेता मुखी राघवाचे
नाम घेता मुखी राघवाचे
दास रामाचा हनुमंत नाचे
नाचे,दास रामाचा हनुमंत नाचे
*स्वर-सुधीर फडके*
अंजनी उदरी जन्मला आआ
भक्षिण्या रवि धावला आआ
अंजनी उदरी जन्मला आआ
भक्षिण्या रवि धावला
धावणे वायुपरी ज्याचे हो
धावणे वायुपरी ज्याचे
हो हो, दास रामाचा हनुमंत नाचे
नाचे दास रामाचा हनुमंत नाचे
*सौजन्य-रविंद्र झांबरे*
रूप मेरूपरी घेउनी..
तरू पाहे सिंधू लंघुनी
रूप मेरूपरी घेउनी हो
तरू पाहे सिंधू लंघुनी
करुनिया दहन लंकेचे..लंकेचे
करुनिया दहन लंकेचे,दहन लंकेचे
होहो,दास रामाचा हनुमंत नाचे
नाचे,दास रामाचा हनुमंत नाचे
*****
जमवुनी वा..नरे सारी
बांधिला से..तू सागरी
जमवुनी वा..नरे सारी
बांधिला से..तू सागरी
बळ महान बाहुबलीचे
हो,बळ महान बाहुबलीचे
होहो,दास रामाचा हनुमंत नाचे
नाचे,दास रामाचा हनुमंत नाचे
*****
नित रमे राम जपतपी..
हो, नित रमे राम जपतपी..
जाहला अमर तो कपी
गुण गाता,हो गुण गाता रघुसेवकाचे
होहो,दास रामाचा हनुमंत नाचे
नाम घेता मुखी राघवाचे
दास रामाचा हनुमंत नाचे
हो,दास रामाचा हनुमंत नाचे
श्रीराम 🙏🙏🙏