menu-iconlogo
logo

Baghat rahu de

logo
Paroles
(ती) बघत राहु दे,तुझ्याकडे

बघत राहु दे,तुझ्याकडे

आज अकल्पित भेट घडे,

भेट घडे

बघत राहु दे तुझ्याकडे

*सौजन्य-रविंद्र झांबरे*

(ती) दुःख न उरले,सरली भी~ती

(तो) अंगांगातून,भरली प्री~ती ...

(ती) दुःख न उरले,सरली भी~ती

(तो) अंगांगातून,भरली प्री~ती

(ती)धुंद,गंध हा चहूकडे

(तो+ती)धुंद,गंध हा चहूकडे,

चहूकडे

(ती) बघत राहु दे तुझ्याकडे....

(तो) गीत स्फुरे,कंठातुन को~मल....

गीत स्फुरे,कंठातुन को~मल

(ती) पंखांना ये,आज नवे बळ

उल्लंघाया,उंच कडे

उल्लंघाया,उंच कडे,

उंच कडे

बघत राहु दे तुझ्याकडे....

(ती) सत्य भेटले,सौंदर्या~ला

(तो) अंकुर फुटले,माधुर्या~ला....

(ती) सत्य भेटले,सौंदर्या~ला

(तो) अंकुर फुटले,माधुर्या~ला

हर्ष,सागरी गगन बुडे

हर्ष,सागरी गगन बुडे

गगन बुडे

(तो+ती)बघत राहु दे तुझ्याकडे

बघत राहु दे तुझ्याकडे

आज अकल्पित भेट घडे

भेट घडे

बघत राहु दे तुझ्याकडे

बघत राहु दे तुझ्याकडे