menu-iconlogo
huatong
huatong
swarsavi-mani-nahi-bhav-mhane-deva-mala-pav-cover-image

Mani Nahi Bhav Mhane Deva Mala Pav

swarsavihuatong
स्वरस्वी❤️huatong
Paroles
Enregistrements
*(Pls follow (F1) and (F2) singer lines)*

***Dont follow Colour lines***

[ट्रॅक सौजन्य स्वरस्वी]

(F1) मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव

मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव

देव अशान, भेटायचा नाही रे रे रे रे रे रे

देव बाजारचा भाजीपाला नाही रे

देव बाजारचा भाजीपाला नाही रे

(F2) मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव

मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव

देव अशान, भेटायचा नाही रे रे रे रे रे रे

देव बाजारचा भाजीपाला नाही रे

देव बाजारचा भाजीपाला नाही रे

[ट्रॅक सौजन्य स्वरस्वी]

(F1) दगडाचा देव त्याला वडराच भेव

(F2) दगडाचा देव त्याला वडराच भेव

(F1) लाकडाचा देव, त्याला अग्नीचं भेव ।

(F2) लाकडाचा देव, त्याला अग्नीचं भेव ।

(F1) मातीचा देव, त्याला पाण्याचं भेव ।

(F2) मातीचा देव, त्याला पाण्याचं भेव ।

(F1) दही दुधाच देव त्याला बोक्याचं भेव

(F2) दुधाच देव त्याला बोक्याचं भेव

(F1) सोन्या-चाँदीचा देव, त्याल चोराचं भेव ।

देव अशाsssन, भेटायचा नाही रे रे ss

देव अशाsssन, भेटायचा नाही रे रे रे रे रे रे

देव बाजारचा भाजीपाला नाही रे

(F2) देव बाजारचा भाजीपाला नाही रे

(F1) मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव

मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव

देव अशान, भेटायचा नाही रे रे रे रे रे रे

देव बाजारचा भाजीपाला नाही रे

(F1+2) देव बाजारचा भाजीपाला नाही रे

[ट्रॅक सौजन्य स्वरस्वी]

(F2) देवाचं देवत्व आहे ठाई ठाई

***

(F2) अहंकार गेल्या विन अनुभव नाही

***

(F2) तुकड्या दास म्हणे ऐका ही ग्वाही

देव अशाsssन, भेटायचा नाही रे रे रे रे रे रे

देव बाजारचा भाजीपाला नाही रे

(F1) देव बाजारचा भाजीपाला नाही रे

(F2) मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव

मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव

देव अशाssन, भेटायचा नाही रे रे रे रे रे रे

देव बाजारचा भाजीपाला नाही रे

(F1) देव बाजारचा भाजीपाला नाही रे

(F1+2) हो देव बाजारचा भाजीपाला नाही रे

(F1+2) देव बाजारचा भाजीपाला नाही रे

[ट्रॅक सौजन्य स्वरस्वी]

Davantage de swarsavi

Voir toutlogo