menu-iconlogo
logo

Aali Sakhi Aali आली सखी आली

logo
avatar
Vasantrao Deshpandelogo
रविझांबरे💕सुरगंध💕🌷🌷logo
Chanter dans l’Appli
Paroles
आआआ...

आली सखी....आली

आली सखी आली, प्रियामीलना

आली सखी आली, प्रियामीलना

आली सखी आली, प्रियामीलना

आली सखी आली, प्रियामीलना

*सौजन्य-रविंद्र झांबरे*

काजळकुंकुम,रे~खुन ल्या~ली

काजळकुंकुम आआआ

काजळकुंकुम,रे~खुन ल्या~ली

साडी जां~भळी,हिरवी चो~ळी

साडी जां~भळी,हिरवी चो~ळी

घेई,तनुवरी शेला भरजरी

घेई,तनुवरी शेला भरजरी

लपवी,यौवनखुणा~

आली सखी आली, प्रियामीलना

आली सखी आली, प्रियामीलना

¤

बकुळफुलां~नी,गुंफिलि वे~णी

आआआ...

बकुळफुलां~नी,गुंफिलि वे~णी

कर्ण भू~षणे,झुलती का~नी

रुणुझुणु गा~ती,कंकण हा~ती

गुपित सांगती जना~

आली सखी आली, प्रियामीलना

आली सखी आली, प्रियामीलना

प्रिया मीलना आआआ

प्रिया मीलना~