गीत:कवि अनिल,संगीत:यशवंत देव
स्वर: पं.वसंतराव देशपांडे
गीत प्रकार: भावगीत
कुणि जाल का, सांगाल का
कुणि जाल का, सांगाल का
कुणि जाल का, सांगाल का
(सुचवाल का ह्या कोकिळा?)2
(रात्री तरी गाऊ नको)2
खुलवू नको अपुला गळा
कुणि जाल का, सांगाल का
Interlude
(आधीच संध्याकाळची)2
बरसात आहे लांबली
आधीच संध्याकाळची
बरसात आहे लांबली
(परत जाता चिंब चुंबन)2
देत दारी थांबली
music
(हार पूर्वीचा दिला)2
(तो श्वास साहुन वाळला)2
(आताच आभाळातला)2
काळोख मी कुरवाळिला
कुणि जाल का, सांगाल का
Interlude
(सांभाळुनी माझ्या जिवाला)2
मी जरासे घेतले
सांभाळुनी माझ्या जिवाला
मी जरासे घेतले
(इतक्यात येता वाजली)2
हलकी निजेची पाऊले
Music
(सांगाल का त्या कोकिळा)2
(की झार होती वाढली)2
Music
(आणि द्याया दाद कोणी)2
रात्र जागून काढली
कुणि जाल का, सांगाल का
कुणि जाल का, सांगाल का
सांगाल का, सांगाल का
Thanks