जग सारे इथे थांबले वाटते भोवताली तरी चांदणे दाटते मर्म बंधातल्या ह्या सरी बरसता ऊन वाटेतले सावली भासते ओघळे थेंब गाली सुखाचा मिटे अंतर लपेटून घेता….. तू माझा मीच तुझी सख्या जिवलगा… िवलगा… ऐल हि तूच अन पैलही तू सख्या जिवलगा…िवलगा… िवलगा…
JEEVLAGA (Short Ver.) oleh Aarya Ambekar/Swapnil Bandodkar - Lirik & Cover