menu-iconlogo
logo

Magu Kasa Mi (मागू कसा मी)

logo
Lirik
-*-

मागू कसा मी

अन मागू कुणा

माझी व्यथा ही

समजावू कुणा

-*-

हो मागू कसा मी

अन मागू कुणा

माझी व्यथा ही

समजावू कुणा

आहे उभा

बघ दारी तुझ्या

जाणून घे रे जरा याचना

देशील का

कधी झोळीत ह्या

तू दान माझे मला जीवना

मागू कसा मी

अन मागू कुणा

-*-

झोळी

रिती

आहे जरी

आशा

खुळी

माझ्या उरी

*

झोळी

रिती

आहे जरी

आशा

खुळी

माझ्या उरी

आर्त टाहो ह्या मनाचा आहे खरा

घाव ओल्या काळजाला दावू कुणा

मागू कसा मी

अन मागू कुणा

-*-

अचूक स्क्रोलिंग लिरिक्स परफेक्ट कराओके अपलोडर-

VijayRaje_ßђ๏รคɭє

-*-

शोधू

कुठे

माया तिची

तिचा

लळा

छाया तिची

*

शोधू

कुठे

माया तिची

तिचा

लळा

छाया तिची

मी भिकारी जीवनी ह्या आईविना

सोसवेना वेदना सांगू कुणा

मागू कसा मी

अन मागू कुणा

माझी व्यथा ही

समजावू कुणा

-*-

आ आ आ आ आ

आ आ आ आ आ

आ आ आ आ आ

आ आ आ आ आ

-*-

Magu Kasa Mi (मागू कसा मी) oleh ajay gogawale - Lirik & Cover