आ...आ, आ...आ,
आ...आ, आ...आ,
आ...आ, आ...आ,
आ...आ, आ...आ,
गीतकार:- प्रतापसिंग बोदडे
सौजन्य:- अजय वीर
भीम गौतमा भीम गौतमा
वंदन हे माझे भीम गौतमा
भीम गौतमा भीम गौतमा
वंदन हे माझे भीम गौतमा
एक शाक्य कुळाचा रत्न ...
एक सकपाळाचा रत्न ...
एक शाक्य कुळाचा रत्न
एक सकपाळाचा रत्न
दोघेही पूर्ण चंद्र बोलते पोर्णिमा
भीम गौतमा भीम गौतमा
वंदन हे माझे भीम गौतमा
भीम गौतमा भीम गौतमा
वंदन हे माझे भीम गौतमा
***संगीत***
दोघांचे नाव येती ओठांवरी
भल्या पहाटे येई मजा तरतरी
सोसले दुःख काल नानापरी
मांगल्य नांदे आज माझ्या घरी
मी मुक्त पथाने गातो ...
मी मुक्त पथाने जातो ...
मी मुक्त पथाने गातो
मी मुक्त पथाने जातो
नाही हो आनंदाला आज माझ्या सीमा
भीम गौतमा भीम गौतमा
वंदन हे माझे भीम गौतमा
भीम गौतमा भीम गौतमा
वंदन हे माझे भीम गौतमा
आ...आ, आ...आ,
आ...आ, आ...आ,
आ...आ, आ...आ,
आ...आ, आ...आ,
***संगीत***
भीम पथाने जाता बुद्ध मिळे
जीवनात येणारे ते विघ्न टळे
पंचशीला ती चाखतांना फळे
जीवनाचा अर्थ माणसाला कळे
हे मानव्याचे मर्म, ...
जाणून करावे कर्म ...
हे मानव्याचे मर्म,
जाणून करावे कर्म
जनसेवेसाठी माझे जीवन व्हावे जमा
भीम गौतमा भीम गौतमा
वंदन हे माझे भीम गौतमा
भीम गौतमा भीम गौतमा
वंदन हे माझे भीम गौतमा
धुम ता ना ना ना ना ना ना धुम ता ना ना ना
धुम ता ना ना ना ना ना ना धुम ता ना ना ना
धुम ता ना धुम ता ना धुम ता ना धुम ता ना
धुम ता धुम ता धुम ता धुम ता ना ना ना ना
देव दैवाला त्यागुनी चालतो
समतेची भाषा जो खरी बोलतो
बुद्ध भिमाला साद जो घालतो
तोच भलेवा तो पुढे बोलतो
या धम्म गीताने डोले ....
तो प्रतापसिंग ही बोले ....
या धम्म गीताने डोले
तो प्रतापसिंग ही बोले
भिमामुळे ही लाभली ही दृष्टी आम्हा
भीम गौतमा भीम गौतमा
वंदन हे माझे भीम गौतमा
भीम गौतमा भीम गौतमा
वंदन हे माझे भीम गौतमा
सौजन्य:- अजय वीर