menu-iconlogo
logo

Bhet tuzi mazi smarate,

logo
Lirik
भेट तुझी माझी

SWAR ARUN DATE

Music Yashwant Dev

भेट तुझी माझी ssssस्मरते

भेट तुझी माझी स्मरते

अजुन त्या दिसाची ss

धुंद वादळाची होती sss

रात्र पावसाची

भेट तुझी माझीssssस्मरते

कुठे दिवा नव्हता,

गगनी एक ही न तारा ss

कुठे दिवा नव्हता,

गगनी एक ही न तारा

आंधळ्या तमातुन वाहे आंधळाच वारा

तुला मुळी नव्हती बाधा

भीतीच्या विषाची

धुंद वादळाची होती sss

रात्र पावसाचीssss

भेट तुझी माझीsssस्मरते

क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारून नीती

नावगाव टाकुन आली अशी तुझी प्रीती

क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारून नीती

नावगाव टाकुन आली अशी तुझी प्रीती

तुला मुळी जाणिव नव्हतीsss

तुला मुळी जाणिव नव्हती तुझ्या साहसाची

धुंद वादळाची होतीssss रात्र पावसाची

भेट तुझी माझीsss स्मरते

केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली

केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली

ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली

किती फुले झाली

श्वासांनी लिहिली…गाथाsss

श्वासांनीsssहं हं हं

श्वासांनी लिहिली गाथा प्रीतिच्या रसाची

धुंद वादळाची होतीsss रात्र पावसाची

भेट तुझी माझीsss स्मरते

सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास

सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास

स्वप्‍नातच स्वप्‍न दिसावे तसे सर्व भास

सुखालाहि ...

भोवळ आली

सुखालाहि भोवळ आली मधुर सुवासाची

धुंद वादळाची होती रात्र पावसाची

भेट तुझी माझीsss स्मरते

भेट तुझी माझी स्मरते

अजुन त्या दिसाची ss

धुंद वादळाची होती sss

रात्र पावसाची

भेट तुझी माझीssssस्मरते

thanks

Bhet tuzi mazi smarate, oleh Arun Date - Lirik & Cover