गीत:- जोजवते चिमण पाखरा
Sati anusaya marathi bhakti geet song by sumit music
*सौजन्य:- Devotional Tv (वंदना)*
जोजवते चिमण पाखरा आ आ आ.. ,
अंगणात स्वर्ग पाहुणा,
जोजवते चिमण पाखरा आ आ आ.. ,
अंगणात स्वर्ग पाहुणा,
आज कुठे धन्य जाहले ऐ ऐ ऐ..,
बाळाची साद गुंजली,
आज कुठे धन्य जाहले ऐ ऐ ऐ..,
बाळाची साद गुंजली,
जन्माचा अर्थ हा नवा.. आ.. आ,
अंगणात स्वर्ग पाहुणा,
जोजवते चिमण पाखरा आ आ आ.. ,
अंगणात स्वर्ग पाहुणा,
माझे हे भाग्य कोठले ऐ.. ऐ..,
ब्रम्हांड ओटी नांदले,
माझे हे भाग्य कोठले ऐ.. ऐ..,
ब्रम्हांड ओटी नांदले,
मनातूनी झडे चौघडा आ.. आ.. आ.,
अंगणात स्वर्ग पाहुणा,
जोजवते चिमण पाखरा आ आ आ.. ,
अंगणात स्वर्ग पाहुणा,
स्वप्नाचे रुप देखणे ऐ.. ऐ.. ऐ.,
मनातुनी सुख सोहळे ..,
स्वप्नाचे रुप देखणे ऐ.. ऐ.. ऐ.,
मनातुनी सुख सोहळे ..,
जन्माची हीच पुर्तता.. आ.. आ.. आ. ,
अंगणात स्वर्ग पाहुणा,
जोजवते चिमण पाखरा आ आ आ.. ,
अंगणात स्वर्ग पाहुणा,
*सौजन्य:- Devotional Tv (वंदना)*