गीत:- झाला महार पंढरीनाथ
गायक:- सुधीर फडके
चित्रपट:- पुढचे पाऊल (1950)
*सौजन्य:- Devotional Tv (वंदना)*
झाला महार पंढरीनाथ,
झाला महार पंढरीनाथ,
काय देवाची सांगू मात,
काय देवाची, काय देवाची सांगू मात,
झाला महार , झाला महार पंढरीनाथ,
झाला महार पंढरीनाथ,
नेसला मळिण चिंधोटीईई,
नेसला मळिण चिंधोटी,
घेतली हातामधी काठी,
घेतली हातामधी काठी,
घोंगडी टाकिली पाठी, टाकिली पाठी, टाकिली पाठी,
करी जोहार,करी जोहार दरबारात, करी जोहार दरबारात,
झाला महार , झाला महार पंढरीनाथ,
झाला महार पंढरीनाथ,
मुंडाशात बांधली चिठीईईई,
मुंडाशात बांधली चिठीईईई,
फेकतो दुरुन जगजेठी,
फेकतो दुरुन जगजेठी,
दामाजीनं विकली जी कोठी,
विकली जी कोठी, विकली जी कोठी,
त्याचं घ्यावं दाम पदरात, त्याचं घ्यावं दाम पदरात,
झाला महार , झाला महार पंढरीनाथ,
झाला महार पंढरीनाथ,
खळखळा ओतिल्या मोहराआआ,
खळखळा, खळखळा ओतिल्या मोहरा,
घ्या जी मोजून, पावती कराआआ, घ्या जी मोजून, पावती करा,
घ्या जी मोजून, पावती कराआआ, घ्या जी मोजून, पावती करा,
ढीग बघून चमकल्या नजरा,
ढीग बघून चमकल्या नजरा, चमकल्या नजरा, चमकल्या नजरा,
शाहा घाली बोट तोंडात,
शाहा घाली बोट तोंडात अअ,
झाला महार , झाला महार पंढरीनाथ,
झाला महार पंढरीनाथ,
काय देवाची सांगू मात अअ,
काय देवाची, काय देवाची सांगू मात अअ,
झाला महार पंढरीनाथ,
झाला महार पंढरीनाथ.
*सौजन्य:- Devotional Tv (वंदना)*