हे खरंच आहे खरं
गायक:- विठ्ठल उमप
शब्दरचना: हरेंद्र जाधव
हे खरंच आहे खरं
हे खरंच आहे खरं
श्री भीमराव रामजी आंबेडकर
बाबासाहेब आंबेडकर, नाव हे गाजतंय हो जगभर,नाव हे गाजतंय हो जगभर
Chorus:-बाबासाहेब आंबेडकर, नाव हे गाजतंय हो जगभर,नाव हे गाजतंय हो जगभर
KARAOKE AND LYRICS UPLOADED BY GANESH DHOTE
महाविरोध कवटाळीला
सारा समाज सांभाळीला
कोटीकोटीचा उद्धार केला हो
शिरी बांधीला मानाचा शेला
अंधरूढीला गुलामगिरीला
अंधरूढीला गुलामगिरीला
लावलिया कातर,लावलिया कातर
Chorus :-बाबासाहेब आंबेडकर, नाव हे गाजतंय हो जगभर,नाव हे गाजतंय हो जगभर
KARAOKE AND LYRICS UPLOADED BY GANESH DHOTE
जातीभेदाच्या तोडिल्या तोफा
मार्ग सत्याचा दाविला सोपा
आम्हा बांधून ठेवलाय खोपा हो
बौद्ध धर्माचा टांगलाय सोफा
जाणून महती सुखानं जगती
जाणून महती सुखानं जगती
दलितांची लेकरं,दलितांची लेकरं
Chorus :-बाबासाहेब आंबेडकर, नाव हे गाजतंय हो जगभर,नाव हे गाजतंय हो जगभर
KARAOKE AND LYRICS UPLOADED BY GANESH DHOTE
भारताला जी होती हवी
अशी लिहिली घटना नवी
नवज्ञानाचा होता रवी हो
काय वर्णावी ही थोरवी
जोवर धरती हरेंद्रा कीर्ती
जोवर धरती हरेंद्रा कीर्ती
राहील अजरामर,राहिल अजरामर
Chorus :-बाबासाहेब आंबेडकर, नाव हे गाजतंय हो जगभर,नाव हे गाजतंय हो जगभर
हे खरंच आहे खरं
हे खरंच आहे खरं
श्री भीमराव रामजी आंबेडकर
बाबासाहेब आंबेडकर, नाव हे गाजतंय हो जगभर,नाव हे गाजतंय हो जगभर
नाव हे गाजतंय हो जगभर