किती, किती, किती दिवसातले
हवे, हवे, हवे काहूर हे
जुन्या, जुन्या, जुन्या आपल्याकडे
नवे, नवे, नवे पाऊल हे
हो, जुळली नाती अन तुटल्या चौकटी
हसऱ्या वाटा तु घेना सोबती
अलविदा, अलविदा, अलविदा
अलविदा, अलविदा, अलविदा
अलविदा, अलविदा, अलविदा
अलविदा, अलविदा, अलविदा
दिवसाच्या फुलाला स्वप्नांची ही कळी
फुलू दे ना पुन्हा हसता तु गाली
मिश्किलशी एक खळी पडू दे ना पुन्हा
सांजेला या सरीत भिजू दे ना पुन्हा
पदराला एकदा लाजेच्या पार ने
चिमटीत चांदण्या वेचून चार घे
जुळली नाती अन तुटल्या चौकटी
हसऱ्या वाटा तु घेना सोबती
अलविदा, अलविदा, अलविदा
अलविदा, अलविदा, अलविदा
अलविदा, अलविदा, अलविदा
अलविदा, अलविदा, अलविदा