menu-iconlogo
huatong
huatong
Lirik
Rekaman
हि धरती हे अंबर

तुझे गुण गाती

हे तारे हे वारे

तुझे नाम घेती

हि धरती हे अंबर

तुझे गुण गाती

हे तारे हे वारे

तुझे नाम घेती

विश्वाचा पालक तू

नायक गणांचा

गुणातीत गुणमय तू

गुरु ज्ञानदाता

विश्वाचा पालक तू

नायक गणांचा

गुणातीत गुणमय तू

गुरु ज्ञानदाता

मोरया रे मोरया रे

मोरया रे बाप्पा मोरया

मोरया रे मोरया रे

मोरया रे बाप्पा मोरया

गणपती बाप्पा मोरया

मंगलमुर्ती मोरया

मोरया रे मोरया रे

मोरया रे बाप्पा मोरया

मोरया रे मोरया रे

मोरया रे बाप्पा मोरया

जो शरण तुला आला

त्याचा उद्धार तू केला

जो शरण तुला आला

त्याचा उद्धार तू केला

चला मिळून सारे बोला

बाप्पा मोरया बाप्पा मोरया

बाप्पा मोरया बाप्पा मोरया

सृष्टी तुझीच रे देवा

दृष्टी तुझीच रे देवा

सृष्टी तुझीच रे देवा

दृष्टी तुझीच रे देवा

दुनिया तुझीच रे देवा

बाप्पा मोरया बाप्पा मोरया

बाप्पा मोरया बाप्पा मोरया (हे हे हे)

मोरया रे मोरया रे

मोरया रे बाप्पा मोरया

मोरया रे मोरया रे

मोरया रे बाप्पा मोरया

हे हे हे हे हे हे

हे ढम ढम ढमा ढमा

वाजे गजा ढोल

छन छन छना छना

लेझीमाचा ताल

मोरया मोरया मोरया रे

मोरया मोरया मोरया रे

हे ढम ढम ढमा ढमा

वाजे गजा ढोल

छन छन छना छना

लेझीमाचा ताल

दुख हरता तू देव गजानन

तुला पाहता हरपले भान

हे शक्ती माझी रे तू देवा

भक्ती माझी रे तू देवा

शक्ती माझी रे तू देवा

भक्ती माझी रे तू देवा

दुनिया तुझीच रे देवा

बाप्पा मोरया बाप्पा मोरया

बाप्पा मोरया बाप्पा मोरया (हे हे हे)

मोरया रे मोरया रे

मोरया रे बाप्पा मोरया

मोरया रे मोरया रे

मोरया रे बाप्पा मोरया

एकदंत वक्रतुंड गौरीपुत्र मोरया

विद्येचा दाता तू गजानना मोरया

रिद्धी सिद्धी चा अधिपती

गणेशाय मोरया

एकदंत वक्रतुंड गौरीपुत्र मोरया (हे हे हे)

देवा चराचरात तुझा निवास

राहसी भक्तांच्या तू आसपास

मोरया मोरया मोरया रे

मोरया मोरया मोरया रे

हो देवा चराचरात तुझा निवास

राहसी भक्तांच्या तू आसपास

पूजनाने तुझ्या श्री गणेशा

शुभ कार्याची होई सुरुवात

श्वास तुझाच रे देवा

ध्यास तुझाच रे देवा

श्वास तुझाच रे देवा

ध्यास तुझाच रे देवा

दुनिया तुझीच रे देवा

बाप्पा मोरया बाप्पा मोरया

बाप्पा मोरया बाप्पा मोरया (हे हे हे)

मोरया रे मोरया रे

मोरया रे बाप्पा मोरया

मोरया रे मोरया रे

मोरया रे बाप्पा मोरया

मोरया रे मोरया रे

मोरया रे बाप्पा मोरया (मोरया रे)

मोरया रे मोरया रे (मोरया रे)

मोरया रे बाप्पा मोरया (मोरया रे)

मोरया रे मोरया रे (मोरया रे)

मोरया रे बाप्पा मोरया (मोरया रे)

मोरया रे मोरया रे (मोरया रे)

मोरया रे बाप्पा मोरया

मोरया रे मोरया रे

मोरया रे बाप्पा मोरया

मोरया रे मोरया रे

मोरया रे बाप्पा मोरया