अंतरंगी...
तो प्रभाती..
छेडितो स्वरबासरी...
अंतरंगी तो प्रभाती छेडितो स्वरबासरी
नाम त्याचे श्रीहरी रे
नाम त्याचे श्रीहरी श्रीहरी
डोळियांच्या दोन ज्योती
लाविती त्याला कुणी त्याला कुणी
पाहती देहात कोणी
थोर साधक उन्मनी उन्मनी
सानुल्या .... आ आ आ आ आ
सानुल्या बिंदुपरी तो नांदतो संतांघरी
नाम त्याचे श्रीहरी रे
नाम त्याचे श्रीहरी श्रीहरी
अंतरंगी तो प्रभाती छेडितो स्वरबासरी
नाम त्याचे श्रीहरी रे
नाम त्याचे श्रीहरी श्रीहरी
अश्रू नयनी दाटले दाटले
अस्तिकाचे गीत गाता
सार उमजे त्यातले हो त्यातले
सर्वसाक्षी
श्याम माझा आ आ आ आ आ
सर्वसाक्षी श्याम माझा
राहतो हृदयांतरी
नाम त्याचे श्रीहरी रे
नाम त्याचे श्रीहरी श्रीहरी
अंतरंगी तो प्रभाती छेडितो स्वरबासरी
नाम त्याचे श्रीहरी रे
नाम त्याचे श्रीहरी श्रीहरी
नाम त्याचे श्रीहरी श्रीहरी
नाम त्याचे...
श्रीहरी
श्रीहरी श्रीहरी
श्रीहरी श्रीहरी
श्रीहरी श्रीहरी
श्रीहरी श्रीहरी