बाबा तुमची किमया लय भारी आणि लय न्यारी 
बाबा तुमची किमया लय भारी आणि लय न्यारी 
भीम जयंती आली रे आली भीम जयंती आली 
भीम जयंती आली रे आली भीम जयंती आली 
बाबा तुमची किमया लय भारी आणि लय न्यारी 
बाबा तुमची किमया लय भारी आणि लय न्यारी 
भीम जयंती आली रे आली भीम जयंती आली 
भीम जयंती आली रे आली भीम जयंती आली 
सौजन्य -Rajendra Bhagat 
नक नोटावरी नको नाण्यावरी ,कोरला भीम छातीवरी, 
लाखो जनामधी लाखो मनामधी , भिमाची किर्ती काळजामधी , 
दिसतो देखना लाखामधी सुटाबुटामधी .. 
दिसतो देखना लाखामधी सुटाबुटामधी .. 
भीम जयंती आली रे आली भीम जयंती आली 
भीम जयंती आली रे आली भीम जयंती आली 
गीतकार - संभाजी कांबळे 
घडवली क्रांती ती लेखणीतून ,भिजुनी विचारी रंगा मधी , 
गल्लीबोळातून घरादारातूनी ,सवरली ते धम्म ज्ञाना खाली, 
जयभीम नारा ओठामधी माई मुखामधी 
जयभीम नारा ओठामधी माई मुखामधी 
भीम जयंती आली रे आली भीम जयंती आली 
भीम जयंती आली रे आली भीम जयंती आली 
निळी निळी झाली तरुणाई सारी,आनंदाने नाचे ढोल ताशा वरी, 
उभा आहे भिमा रथा मधी ,गर्दी जमली ती वेसी मधी 
कुस्ते बरस्ती अंगावरी ,बोल जयभीम बोल 
कुस्ते बरस्ती अंगावरी , बोल जयभीम बोल 
भीम जयंती आली रे आली भीम जयंती आली 
भीम जयंती आली रे आली भीम जयंती आली 
बाबा साहेबा किमया लयभारी आणि लय न्यारी 
बाबा साहेबा किमया लयभारी आणि लय न्यारी 
बाबासाहेबाची जयंती आली आली भीम जयंती आली 
भीम जयंती आली रे आली भीम जयंती आली 
सौजन्य -Rajendra Bhagat