महाज्ञानाच्या महामानवाला,
महाज्ञानाच्या महामानवाला
थोर त्यागी त्या पूज्य गौतमाला
थोर त्यागी त्या पूज्य गौतमाला
वंदितो सवे भीमाला,वंदितो सवे भीमाला.
वंदितो बुद्ध भीमाला,वंदितो बुद्ध भीमाला
१. दुःखी जीवा ज्ञानदीप हवा
ज्ञानदीप हवा ज्ञानदीप हवा
दुःखी जीवा ज्ञानदीप हवा
असा हा धम्म दिवा प्रकाश देई नवा
असा हा धम्म दिवा प्रकाश देई नवा
मार्ग सत्याचा दावितो आम्हाला
मार्ग सत्याचा दावितो आम्हाला
थोर त्यागी त्या पूज्य गौतमाला
थोर त्यागी त्या पूज्य गौतमाला
वंदितो सवे भीमाला, वंदितो सवे भीमाला
वंदितो बुद्ध भीमाला, वंदितो बुद्ध भीमाला
२. बडे बडे मिरविती चोहीकडे
मिरविती चोहीकडे,मिरविती चोहीकडे
बडे बडे मिरविती चोहीकडे
माझ्या भीमाच्या फुढे आज ते फिके पडे
माझ्या भीमाच्या फुढे आज ते फिके पडे
पाहुनी त्यांच्या त्या परिश्रमाला
पाहुनी त्यांच्या त्या परिश्रमाला
थोर त्यागी त्या पूज्य गौतमाला
थोर त्यागी त्या पूज्य गौतमाला
वंदितो सवे भीमाला, वंदितो सवे भीमाला
वंदितो बुद्ध भीमाला,वंदितो बुद्ध भीमाला
३. जातीयता होती जुलमी सत्ता
होती जुलमी सत्ता,होती जुलमी सत्ता
जातीयता होती जुलमी सत्ता
माझ्या भीमाने स्वतः तिची पेटवली चीता
माझ्या भीमाने स्वतः तिची पेटवली चीता
रूढी थरथरली त्या पराक्रमाला
रूढी थरथरली त्या पराक्रमाला
थोर त्यागी त्या पूज्य गौतमाला
थोर त्यागी त्या पूज्य गौतमाला
वंदितो सवे भीमाला, वंदितो सवे भीमाला
वंदितो बुद्ध भीमाला, वंदितो बुद्ध भीमाला
४. जिथे तिथे गाऊन धम्मागीते
गाऊन धम्मगीते गाऊन धम्मगीतें
जिथे तिथे गाऊन धम्मागीते
रांजण भरतो रिते तो हरीनंद इथे
रांजण भरतो रिते तो हरीनंद इथे
शरण जाऊन त्या बुद्ध धम्माला
शरण जाऊन त्या बुद्ध धम्माला
थोर त्यागी त्या पूज्य गौतमाला
थोर त्यागी त्या पूज्य गौतमाला
वंदितो सवे भीमाला, वंदितो सवे भीमाला
वंदितो बुद्ध भीमाला, वंदितो बुद्ध भीमाला
महाज्ञानाच्या महामानवाला,
महाज्ञानाच्या महामानवाला
थोर त्यागी त्या पूज्य गौतमाला
थोर त्यागी त्या पूज्य गौतमाला
वंदितो सवे भीमाला,वंदितो सवे भीमाला.
वंदितो बुद्ध भीमाला,वंदितो बुद्ध भीमाला