कशी नशिबानं थट्टा आज मांडली..
कशी नशिबानं थट्टा आज मांडली.
गंगेवानी निर्मळ होतं, अस एक गाव
असं एक गाव
सुखी समाधानी होतं, रंक आणि राव
रंक आणि राव
त्याची गुण गौरवानं कीर्ती वाढली..
कशी नशिबानं थट्टा, आज मांडली..
कशी नशिबानेनशिबानं थट्टा आज मांडली..
कशी नशिबाननशिबानं थट्टा आज मांडली.
अशा गावी होता एक भोळा भाग्यवंत
भोळा भाग्यवंत
पुण्यवान म्हणती त्याला, कुणी म्हणे संत
कुणी म्हणे संत
त्याला एका मेनकेची, दृष्टी लागली
कशी नशिबानं थट्टा आज मांडली
कशी नशिबानं थट्टा आज मांडली..
कशी नशिबानं थट्टा आज मांडली..