ही पोली साजूक तुपातली,तिला
माहव्र्याचा लागलाय नाद
Lyrics गुरु ठाकुर Guru Thakur
Music चिनार महेश Chinar Mahesh
Singer रेश्मा सोनवणे Reshma Sonawane
Movie टाइम पास TIME PAAS
Please dont sing choras part
कृपया कोरस पार्ट गाऊ नका
पहिल्या धारच्या प्रेमान साला
काळीज केलय बाद
हे काळीज केलय बाद
ही पोली साजूक तुपातली,
तिला माहव्र्याचा लागलाय नाद
कोरस ही पोली साजूक तुपातली
तिला माहव्र्याचा लागलाय नाद
पहिल्या धारच्या प्रेमान साला
हे.. पहिल्या धारच्या प्रेमान साला
काळीज केलय बाद
हेहे काळीज केलय बाद
ही पोली साजूक तुपातली,तिला
माहव्र्याचा लागलाय नाद
कोरस अर ही पोली साजूक तुपातली,तिला
माहव्र्याचा लागलाय नाद
interlude
अरे अरुन अरुन करू नको इशारा
कोरस अरुन अरुन करू नको इशारा
ये भिडू दे आता डोल्याला डोला,
कोरस भिडू दे आता डोल्याला डोला
ऐ अरुन अरुन करू नको इशारा
भिडू दे आता डोल्याला डोला,
कोरस भिडू दे आता डोल्याला डोला
इथ बी ठिणगी तिथ बी ठिणगी.....
इथ बी ठिणगी तिथ बी ठिणगी
दोघांना पेटू दे आज
ही पोली साजूक तुपातली
तिला माहव्र्याचा लागलाय नाद
अर्र ही पोली साजूक तुपातली
तिला माहव्र्याचा लागलाय.. नाद
interlude
marathi tracks
हा..चोरुन जरी ह्यो ग्याट म्याट झाला
कोरस चोरुन जरी ह्यो ग्याट म्याट झाला
खबर झायली कोली वाड्याला,
कोरस खबर झायली कोली वाड्याला,
हा..चोरुन जरी ह्यो ग्याट म्याट झाला
खबर झायली कोली वाड्याला
कोरस खबर झायली कोली वाड्याला,
अव.लागलाय आता तोल सुटाया
लागलाय आता तोल सुटाया
इश्काची फुटलिया गाठ
ही पोली साजूक तुपातली,
तिला माहव्र्याचा लागलाय नाद
ये ही पोली साजूक तुपातली,
तिला माहव्र्याचा लागलाय नाद
कोरस अर ही पोली तुपातली तिला
माहव्र्याचा लागलाय नाद
कोरस अर ही पोली साजूक तुपातली तिला
माहव्र्याचा लागलाय नाद ४
कोरस अर ही पोली साजूक तुपातली तिला
माहव्र्याचा लागलाय....
नाद....
धन्यवाद