menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Tuzi Athavan - Miss U Mister

Upasana/Arpanhuatong
sangeetmylifehuatong
Lirik
Rekaman
Movie: Miss U Mister (2019)

Music: Alap Desai

Lyrics: Vaibhav Joshi

Singer(s): Anandi Joshi & Alap Desai

***MUSIC***

F- Ooo... पावसाच्या सरी परी

येणे जाने तुझे

ओल्या चिंब ओठांवरी

ओले गाणे तुझे

M- Ooo... पावसाच्या सरी परी

येणे जाने तुझे

ओल्या चिंब ओठांवरी

ओले गाणे तुझे

F- मोहरल्या मातीतले अत्तर तू

देहातल्या कवितेचे अक्षर तू

M- माझ्या मनी गुंतलेले असे तुझे मन...

माझ्या मनी गुंतलेले असे तुझे मन...

F- जिथे जिथे जावे तिथे तुझी आठवण…

***INTERLUDE***

F- जेव्हा जेव्हा येतो तुझ्या

दिशातून वारा

अनावर लाटांवर

डोलतो किनारा

M- पुन्हा माझ्या वाळूवर नाव तुझे

पावलांचे ठसे भर धाव तुझे

F- परतीच्या वाटेलाही तुझेच वळण

परतीच्या वाटेलाही तुझेच वळण

जिथे जिथे जावे तिथे तुझी आठवण…

***INTERLUDE***

M- अचानक गर्दीतही

वाटते एकटे

भरलेले शहर हि

होते रिते रिते

F- ओळखीची अनोळखी BHOOL ही तू

HOOL ही तू माझी चाहूल ही तू

M- जागोजागी विखुरलेले माझे मी पण

जागोजागी विखुरलेले माझे मी पण

जिथे जिथे जावे तिथे तुझी आठवण…

F- तुझी आठवण…

M- Hoo... तुझी आठवण…

F- तुझी आठवण…

M- Hoo... तुझी आठवण…

***THANK YOU***

TRACK UPLOADED BY UPASANA & ARPAN

Selengkapnya dari Upasana/Arpan

Lihat semualogo
Tuzi Athavan - Miss U Mister oleh Upasana/Arpan - Lirik & Cover