देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही
सांग कुठं ठेऊ माथा कळंनाच काही
देवा कुठं शोधू तुला मला सांग ना
प्रेम केलं एवढाच माझा रे गुन्हा
देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी...
देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी...
माझ्या ह्या जीवाची आग
लागू दे तुझ्या उरी
हेssss आरपार काळजात का दिलास घाव तू
दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तूsssss
का कधी कुठे स्वप्न विरले, प्रेम हरलेsss
का कधी कुठे स्वप्न विरले, प्रेम हरलेssss
स्वप्न माझे आज नव्याने खुललेsss
अर्थ सारे स्पर्शाने उलगडलेssss
आरपार काळजात का दिलास घाव तू
दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू
देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी...
माझ्या ह्या जीवाची आग
लागू दे तुझ्या उरी