हो हो हो
चैत्र पुनवेची रात, आज आलीया भरात
थड थड काळजात, माझ्या मायेना
कधी कवा कुठ कस, जीव झाला येड पिसा
त्याचा नाही भरवस, तोल राहीना
राखिली कि, मर्जी तुमच्या,
जोडीन मी आले
पिरतीच्या या, रंगी राया,
चिंब ओली मी झाले
राया सोडा आता तरी, काळ येळ नाही बरी
पुन्हा भेटू केंव्हातरी साजणा
मला जाऊ द्या ना घरी
(आता वाजले कि बारा)
मला जाऊ द्या ना घरी
(आता वाजले कि बारा)
मला जाऊ द्या ना घरी
(आता वाजले कि बारा)
मला जाऊ द्या ना घरी
(आता वाजले कि बारा)
(हे कशापायी छळता, माग माग फिरता
अस काय करता,
दाजी हिला, भेटा कि येत्या बाजारी
अ आआ
(हे सहाची भी गाडी गेली,
नवाची भी गेली,
आता बाराची गाडी निघाली,
हिला जाऊ द्या ना घरी)
आता वाजले कि बारा
मला जाऊ द्या ना घरी
(आता वाजले कि बारा)
बाराsssssss जिजिर जिजिर जि
होssss ऐन्यावानी,
रूप माझ,
उभी ज्वानीच्या मी उंबर्यात
नादवल, खुलपिस,
कबुतरही माझ्या उरातss
भवताली, (2nd siger hmmmm)
भय घाली, (2nd siger hmmmm)
रात मोकाट हि चांदण्याची…
उगा घाई (2nd siger hmmmm)
कशापायी (2nd siger hmmmm)
हाये नजर उभ्या गावाची…
Chorus(हे नारी ग राणी ग
हाये नजर उभ्या गावाची)
हे... शेत आल, राखणीला
राघु झाल गोळाsss
शीळ घाली, अडुन कोणी,
करून तिरपा डोळा
आता कस किती झाकू,
सांगा कुठवर राखू
राया भान माझ मला राहीनाssss…
मला जाऊ द्या ना घरी
(आता वाजले कि बारा)
मला जाऊ द्या ना घरी
(आता वाजले कि बारा)
मला जाऊ द्या ना घरी
(आता वाजले कि बारा)
मला जाऊ द्या ना घरी
(आता वाजले कि बारा)
(हे कशापायी छळता माग माग फिरता
अस काय करता
दाजी हिला भेटा कि येत्या बाजारी)
अ आआssssss
(हे सहाची भी गाडी गेली
नवाची भी गेली
आता बाराची गाडी निघाली
हिला जाऊ द्या ना घरी)
आता वाजले कि बारा
मला जाऊ द्या ना घरी
(आता वाजले कि बारा)
बाराsssssss जिजिर जिजिर जि