menu-iconlogo
huatong
huatong
avatar

सांज ये गोकुळी

DevotionalTv(Vandana)huatong
𝓥𝓪𝓷𝓭𝓪𝓷𝓪𝓜𝓸𝓽𝓮🎸MFC2🎸huatong
Testi
Registrazioni
गीत:- सांज ये गोकुळी

गायिका:- आशा भोसले

चित्रपट:- वजीर

अं अं

आ आ आ

आ आ आ आ आ आ आ

अं अं अं अं

सांज ये गोकुळी, सावळी सावळी,

सांज ये गोकुळी सावळी सावळी,

सांज ये गोकुळी सावळी सावळी,

सावळ्याची जणू साऊली ,

सांज ये गोकुळी सावळी सावळी,

सावळ्याची जणू साऊली,

सांज ये गोकुळी, सावळी सावळी,

धुळ उडवित गाई निघाल्या, धुळ उडवित गाई निघाल्या,

शाम रंगात वाटा बुडाल्या , शाम रंगात वाटा बुडाल्या,

परतती त्यासवे पाखरांचे थवे, परतती त्यासवे पाखरांचे थवे,

पैल घंटा घुमे राउळी,

सांज ये गोकुळी सावळी सावळी,

पर्वतांची दिसे दूर रांग,पर्वतांची दिसे दूर रांग,

काजळाची जणू दाट रेघ, काजळाची जणू दाट रेघ,

होई डोहातले चांदणे सावळे, होई डोहातले चांदणे सावळे,

भोवती सावळ्या चाहूली ,

सांज ये गोकुळी सावळी सावळी,

माऊली सांज अंधार पान्हा, विश्व सारे जणू होय कान्हा,

माऊली सांज अंधार पान्हा, विश्व सारे जणू होय कान्हा,

मंद वाऱ्यावरी वाहरे बासरी, मंद वाऱ्यावरी वाहरे बासरी,

अमृताच्या जणू ओंजळी,

सांज ये गोकुळी सावळी सावळी,

सावळ्याची जणू साऊली,

सांज ये गोकुळी सावळी सावळी,

?

*सौजन्य:- Devotional Tv (वंदना)*

Altro da DevotionalTv(Vandana)

Guarda Tuttologo