menu-iconlogo
logo

Zingaat zing zing

logo
avatar
Mastermindlogo
𝄞⑅⃝💒✽𝖘🅰️njan🅰️💙᭄⛪❈𒁍⍣logo
Canta nell'App
Testi
Zingat Lyrics In Marathi:- Sairat Movie

हे…उरात होतंय धडधड, लाली गालावर आली

आन अंगात भरलाय वार हि पिरतीची बाधा झाली ||2||

आता अधीर झालोया बघ बधीर झालोया

आन तुझ्याचसाठी बनून मजनू माग आलोया

आन उडतोय बुंगाट पळतोय चिंगाट रंगात आलयाझाल… झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग… झिंगाट…

झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग… झिंगाट…

आता उतावीळ झालो, गुढघा बाशिंग बांधल

तुझ्या नावच मी इनिशल, ट्याटून गोंदल ||2||

हात भरून आलोया ||2||आन करून दाढी भारी परफ़ुम मारून आलोया अग समद्या पोरात,

म्या लय जोरात रंगात आलोया…

झाल… झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग…

झिंगाट… झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग… झिंगाट…समद्या गावाला झालिया… माझ्या लग्नाची घाई…

कधी होणार तु राणी… माझ्या लेकराची आई…||2||

आता तराट झालुया ,तुझ्या घरात आलूया

लय फिरून बांधावरून कलती मारून आलोया

अग ढीनच्याक जोरात टेक्नो वरात दारात आलोया झाल…

झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग…

झिंगाट… झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग… झिंगाट…

Thank you soo much Mitro?????????????