menu-iconlogo
huatong
huatong
nagesh-morwekarearl-edgar-dolby-walya-cover-image

Dolby Walya

Nagesh Morwekar/Earl Edgarhuatong
normacline25huatong
Testi
Registrazioni
धीस ईज़ ध साउ़ड ओफ अजय अतुल

ब्रिंग इट ओन बेबी

हे ब्रिंग इट ओन बेबी

पोर्र जमली येशीवरती

चर्चा बोरिंग झाली

चल रे भावड्या पार्टी ला मग

पारावरती आली

टपरी मागे रचली क्वार्टर

भावड्या ला मग बसला स्टार्टर

चल रे पिंट्या मिटवू आपल्या

डिस्को डान्सिंग खाजेला

डॉल्बीवाल्या बोलाव माझ्या डीजे ला डीजे ला

डॉल्बीवाल्या बोलाव माझ्या डीजे ला डीजे ला

डॉल्बीवाल्या बोलाव माझ्या डीजे ला डीजे ला

डॉल्बीवाल्या बोलाव माझ्या डीजे ला डीजे ला

आर्र वऱ्हाडी नसून

वराती मंदी हा घुसतो नाचाया

अन झिंगुन झिंगुन नाचला हा

निसत लागुदे वाजाया

हीट ईट भावड्या

आर्र वऱ्हाडी नसून

वराती मंदी हा घुसतो नाचाया

अन झिंगुन झिंगुन नाचला हा

निसत लागुदे वाजाया

आला मिरुवणुकीत भावड्या

कधी दांडिया खेळतुया भावड्या

हंडी फोडाया वर गोविंदा

खाली नाचुन घेतोय भावड्या

टांगा पलटी सुटले घोडे

प्यांट फाटुन तुटले जोडे

गिरक्या घेतो करून सदरा

देतो सोडून लाजेला

डॉल्बीवाल्या बोलाव माझ्या डीजे ला डीजे ला

डॉल्बीवाल्या बोलाव माझ्या डीजे ला डीजे ला

डॉल्बीवाल्या बोलाव माझ्या डीजे ला डीजे ला

डॉल्बीवाल्या बोलाव माझ्या डीजे ला डीजे ला

डीजे डीजे वूड यू प्ले माय साउ़ड

वूड यू प्ले ईट ओन नाउ वूड यू गेट ईट ओल अराउ़ड

आला डीजे बी रंगात

खेटून-खेटून लावतो आयटम

भावड्या भरून गल्लास

करतो खल्लास टोप टू बोटम

आला डीजे बी रंगात

खेटून खेटून लावतो आयटम

भावड्या भरून गल्लास

करतो खल्लास टोप टू बोटम

आला रिचार्ज मारून भावड्या

कसा लेझीम खेळतोय भावड्या

बसला दमून कडाला पिंट्या

त्याला खेचून ओढतोय भावड्या

लात घालून म्हणला सोरी

पिंट्या डार्लिंग आपली यारी

ढोलासंग ताशा जैसा

आपला हाय एक दुजेला

डॉल्बीवाल्या बोलाव माझ्या डीजे ला डीजे ला

डॉल्बीवाल्या बोलाव माझ्या डीजे ला डीजे ला

डॉल्बीवाल्या बोलाव माझ्या डीजे ला डीजे ला

डॉल्बीवाल्या बोलाव माझ्या डीजे ला

आर यू रेडी म्हणतो भावड्या

लील्ला लील्ला गातो

काय बी कर पण वाजीव ब्राझील

डीजे त्याला भ्येतो डीजे

बाचाबाची घालून राडे

डान्स भारी अप्पुडी पोडे

माऊलीच डीजे वर्ज़न

याच्या घरच्या पूजेला

डॉल्बीवाल्या बोलाव माझ्या डीजे ला डीजे ला

डॉल्बीवाल्या बोलाव माझ्या डीजे ला डीजे ला

डॉल्बीवाल्या बोलाव माझ्या डीजे ला डीजे ला

डॉल्बीवाल्या बोलाव माझ्या डीजे ला डीजे ला

हे भावड्या हिट इट भावड्या

भावड्या माइंड ब्लोविंग भावड्या वाजि़व

भावड्या वाजि़व

अरे वाजि़व वाजि़व

अरे हा अरे हो अरे हा

अरे हा हा हा हा हा हा

Altro da Nagesh Morwekar/Earl Edgar

Guarda Tuttologo