menu-iconlogo
logo

Aabhas Ha

logo
Testi
चित्रपट : यंदा कर्तव्य आहे

गायक : वैशाली सामंत राहुल वैद्य

(पु) कधी दूर दूर, कधी तू समोर,

मन हरवते आज काs

का हे कसे, होते असे,

ही आस लागे जीवाs

कसा सावरू मी, आवरू गं मी स्वत:

दिसे स्वप्न का हे जागताना ही मला..

(स्त्री) आभास हाs आभास हाs

छळतो तुलाs छळतो मलाs

आभास हाs आभास हा..

(स्त्री) कधी दूर दूर, कधी तू समोर,

मन हरवते आज काs

का हे कसे, होते असे,

ही आस लागे जीवाs

कशी सावरू मी, आवरू रे मी स्वत:

दिसे स्वप्न का हे जागताना ही मला..

(पु) आभास हाs आभास हाs

छळतो तुलाs छळतो मलाs

आभास हाs आभास हा..

Upl'ed by SachinB KSRT

(पु) हमs क्षणात सारे उधाण वारे,

झुळूक होऊन जाती,

कधी दूर तूही, कधी जवळ वाटे,

पण काहीच नाही हाती..

(स्त्री) मी अशीच हासते, उगीच लाजते,

पुन्हा तुला आठवते..

मग मिटून डोळे तुला पाहते,

तुझ्याचसाठी सजते..

(पु) तू नसताना असल्याचा खेळ हा..

(स्त्री) होs दिसे स्वप्न

का हे जागताना ही मला..

(पु) आभास हाs आभास हाs

छळतो तुलाs, छळतो मलाs

आभास हाs आभास हा..

Upl'ed by SachinB KSRT

(स्त्री) मनात माझ्या हजार शंका,

तुला मी जाणू कसा रे,

तू असाच आहेस, तसाच नाहीस,

आहेस खरा कसा रे..

(पु) तू इथेच बस ना, हळूच हस ना,

अशीच हवी मला तू,

पण माहीत नाही, मलाही अजुनी,

तशीच आहेस का तू..

(स्त्री) नवे रंग सारे, नवी वाटे ही हवाs

(पु) दिसे स्वप्न का हे जागतानाही मला..

(स्त्री) आभास हाs आभास हाs

छळतो तुला, छळतो मला

आभास हाs आभास हाs

(पु) कधी दूर दूर, कधी तू समोर,

मन हरवते आज काs

का हे कसे, होते असे, ही आस लागे जीवाs

(स्त्री) कशी सावरू मी, आवरू रे मी स्वत:

दिसे स्वप्न का हे जागताना ही मलाs

(पु) आभास हाs आभास हाs

छळतो तुलाs छळतो मलाs

आभास हाs आभास हा..

Upl'ed by SachinB KSRT