menu-iconlogo
huatong
huatong
rajendra-bhagat-bhim-geet-rajendra-bhagat-cover-image

Bhim geet समानतेचा सूर्य उगवला.... Rajendra Bhagat

Rajendra Bhagathuatong
Rajendraभगत🇪🇺ֆ฿ֆ🇪🇺huatong
Testi
Registrazioni
?समानतेचा सूर्य उगवला?

......jaybhim........

समानतेचा सूर्य उगवला...

समानतेचा सूर्य उगवला दिशा दाखवाया…

अहो माझा भीमराया आला जगाला ताराया…

माझा भीमराया आला जगाला ताराया…

Co ( जगाला ताराया आला जगाला ताराया

जगाला ताराया आला जगाला ताराया )

????????????

कंकरात हा हीरा घावला

मानवतेचा झेंडा लावला

कंकरात हा हीरा घावला

मानवतेचा झेंडा लावला

उभा ठाकला हीनदीनांचे

उभा ठाकला हीनदीनांचे दुःख निवाराया...

अहो माझा भीमराया आला जगाला ताराया…

माझा भीमराया आला जगाला ताराया…

Co (जगाला ताराया आला जगाला ताराया

जगाला ताराया आला जगाला ताराया )

?? Siddharth Bhimsagar family??

चिखलामध्ये हे कमळ फुलले

तिथे जगाचे चित्त लागले…

चिखलामध्ये हे कमळ फुलले

तिथे जगाचे चित्त लागले…

हा दुबळ्यांचा झाला राजा

हा दुबळ्यांचा झाला राजा दीना उद्धाराया…

अहो माझा भीमराया आला जगाला ताराया…

माझा भीमराया आला जगाला ताराया…

Co ( जगाला ताराया आला जगाला ताराया

जगाला ताराया आला जगाला ताराया )

???Rajendra Bhagat ??

मंत्र दिधला संघर्षाचा,

पल्ला गाठाया उत्कर्षाचा…

मंत्र दिधला संघर्षाचा,

पल्ला गाठाया उत्कर्षाचा…

अवनीवरच्या अवनीतीच्या

अवनीवरच्या अवनीतीच्या असूरा माराया…

अहो माझा भीमराया आला जगाला ताराया…

माझा भीमराया आला जगाला ताराया…

CO (जगाला ताराया आला जगाला ताराया

जगाला ताराया आला जगाला ताराया )

???????????

दामोदरा ह्या कोटी जीवांचे

दिवस आले वैभवाचे…

दामोदरा ह्या कोटी जीवांचे

दिवस आले वैभवाचे…

माता होऊन घास पिल्लांना

माता होऊन घास पिल्लांना आला चाराया…

अहो माझा भीमराया आला जगाला ताराया

माझा भीमराया आला जगाला ताराया…

Co (जगाला ताराया आला जगाला ताराया

जगाला ताराया आला जगाला ताराया )

समानतेचा सूर्य उगवला......

समानतेचा सूर्य उगवला दिशा दाखवाया…

अहो माझा भीमराया आला जगाला ताराया…

माझा भीमराया आला जगाला ताराया…

Co (जगाला ताराया आला जगाला ताराया

जगाला ताराया आला जगाला ताराया

जगाला ताराया आला जगाला ताराया

जगाला ताराया आला जगाला ताराया )

Altro da Rajendra Bhagat

Guarda Tuttologo