सरली डोंगर झाडी , 
हाक तू जोमानं गाडी ..अर गाडीवान दादा .. 
ये गाडीवान दादा पुढे माझी भिमवाडी 
अर गाडीवान दादा पुढे माझी भिमवाडी .. 
सरली डोंगर झाडी , 
हाक तू जोमानं गाडी ..अर गाडीवान दादा 
ये गाडीवान दादा पुढे माझी भिमवाडी 
अर गाडीवान दादा पुढे माझी भिमवाडी .. 
........Rajendra Bhagat...... 
जयंती पाहण्यास आज ..आss 
जयंती पाण्यास आज ..संगतीला धनी माझा .. 
खिल्लारी गाडीला साज ... आss 
खिल्लारी गाडीला साज ,खूळ खूळ घुंगरू वाज 
मजला धम्माची गोडी ,पांढरी नेसून साडी 
अर गाडीवान दादा .. 
ये गाडीवान दादा पुढे माझी भिमवाडी 
अर गाडीवान दादा पुढे माझी भिमवाडी .. 
.........Music........ 
दिसते पिंपळा समोर .. आss 
दिसते पिंपळा समोर 
दिसते पिंपळा समोर ..ते बुद्धाचे विहार .. 
जमूनी येतील सान थोर .. आss 
जमूनी येतील सान थोर ...वाडीत बिनघोर 
गर्दी पाहून थोडी , तिथेच थांबावं गाडी 
अर गाडीवान दादा .. 
ये गाडीवान दादा पुढे माझी भिमवाडी 
अर गाडीवान दादा पुढे माझी भिमवाडी .. 
Siddharth Bhimsagar family? 
कुशीत आईचा निवारा .. आss 
कुशीत आईचे निवारा ..तो दिसाचा सहारा 
राजगुरू च्या शिवारा ..आss 
राजगुरू च्या शिवारा ..जाणीव तो गाव सारा 
माया बहिणीची वेडी,भेटायला काळीज ओडी 
अर गाडीवान दादा .. 
ये गाडीवान दादा पुढे माझी भिमवाडी 
अर गाडीवान दादा पुढे माझी भिमवाडी .. 
सरली डोंगर झाडी .. 
हाक तू जोमानं गाडी ..अर गाडीवान दादा .. 
ये गाडीवान दादा पुढे माझी भिमवाडी 
अर गाडीवान दादा पुढे माझी भिमवाडी ..