ह्मह्मह्मह्मह्मह्म
तुझ्या किर्तीच कथन
आम्ही पुसलं कव्हाच
तुझ्या गडाचे दगड
कधी येऊन तू वाच
कसे विसरतो रे आम्ही
आम्हा साऱ्यांचा तू बाप
मनामधी नाही भाव
तरी पुजतो रे तुलाच
घडू दे नवी हि कथा आता राजा
रचू दे नवा इतिहास
तुझ्या गडांची हि व्यथा आता राजा
कळू दे साऱ्या जगास
ताठ होती माना
उंच होतील नजरा
या रयतेच्या राजाला
मानाचा मुजरा
बघतोस काय मुजरा कर
बघतोस काय मुजरा कर
बघतोस काय मुजरा कर
बघतोस काय मुजरा कर
बघतोस काय मुजरा कर
बघतोस काय मुजरा कर
बघतोस काय मुजरा कर
बघतोस काय मुजरा कर
ह्मह्मह्मह्मह्मह्म
तुझ्या मातीचा आदर,माझ्या
मातीत फुलू दे मातीत फुलू दे
मला तुझ्यातच राजा तुला
माझ्यात रुजूदे माझ्यात रुजूदे
तुझ्या नजरेची ज्वाला
पेटूदे माझ्या मनात
हीच रयत करील
तुझ्या गडाची राखण
घडू दे नवी हि कथा आता राजा
रचू दे नवा इतिहास
तुझ्या गडांची हि व्यथा आता राजा
कळू दे साऱ्या जगास
ताठ होती माना
उंच होतील नजरा
या रयतेच्या राजाला
मानाचा मुजरा
बघतोस काय मुजरा कर
बघतोस काय मुजरा कर
बघतोस काय मुजरा कर
बघतोस काय मुजरा कर
बघतोस काय मुजरा कर
बघतोस काय मुजरा कर
बघतोस काय मुजरा कर
बघतोस काय मुजरा कर