menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Sonyacha Jhumka Short by SuRyA & SwEeTy

Surya/Sweetyhuatong
SuRyA💗SwEeTyhuatong
Testi
Registrazioni
M=Male Lines

F=Female Lines

√√√√√√√√√√√√

~~Search~~

Surya & Sweety

For Rocking Tracks

√√√√√√√√√√√√

(F) मला सोन्याचा झुमका, चांदीच पैंजण

आणी राजा थोडा तुझा प्यार पाहिजे

मला फिरायला गाडी आणी छोटासा बंगला

सोबतीला सारा परिवार पाहिजे

(M) लागू नाही देणार मी कोणाची नजर

नेहमी तुझ्यासाठी राहीन मी हजर

काही पण सांग, तू काही पण माग

तू होणारी बायको घे डोक्यावर पदर

काहीच विषय नाही ग होणाऱ्या बाळांची आई ग

माझं सार काही तुझच तू फक्त बोल तुला काय पाहिजे

(F) मला सोन्याचा झुमका ,चांदीच पैंजण

आणी राजा थोडा तुझा प्यार पाहिजे

मला फिरायला गाडी आणी छोटासा बंगला

सोबतीला सारा परिवार पाहिजे

√√√√√√√√√√√√

~~Search~~

Surya & Sweety

For Rocking Tracks

#Follow us Room No.

17 02 37

√√√√√√√√√√√√

Altro da Surya/Sweety

Guarda Tuttologo
Sonyacha Jhumka Short by SuRyA & SwEeTy di Surya/Sweety - Testi e Cover