menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Vitthal Namachi Shala (विठ्ठल नामाची शाळा भरली)

Udit Narayanhuatong
GaneshRDhotehuatong
Testi
Registrazioni
विठ्ठल नामाची शाळा भरली

विठ्ठल नामाची शाळा भरली

शाळा शिकताना तान भूक हरली

शाळा शिकताना तान भूक हरली

विठ्ठल नामाची शाळा भरली

विठ्ठल नामाची शाळा भरली

शाळा शिकताना तान भूक हरली

शाळा शिकताना तान भूक हरली

विठ्ठल नामाची शाळा भरली

विठ्ठल नामाची शाळा भरली

KARAOKE AND LYRICS UPLOADED

BY GANESH DHOTE ????

गुरू होई पांडुरंग आम्हा

शिकवी तुक्याचे अभंग

गुरू होई पांडुरंग आम्हा

शिकवी तुक्याचे अभंग

नाम गजरात होऊ दंग

नाम गजरात होऊ दंग

पोथी पाण्यात कशी तरली

पोथी पाण्यात कशी तरली

विठ्ठल नामाची शाळा भरली

विठ्ठल नामाची शाळा भरली

शाळा शिकताना तान भूक हरली

शाळा शिकताना तान भूक हरली

विठ्ठल नामाची शाळा भरली

विठ्ठल नामाची शाळा भरली || १ ||

KARAOKE AND LYRICS UPLOADED

BY GANESH DHOTE ????

बाळ गोपाळ होऊ वारकरी

डोळे मिटून बघू पंढरी

बाळ गोपाळ होऊ वारकरी

डोळे मिटून बघू पंढरी

कधी घडलं पंढरीची वारी

कधी घडलं पंढरीची वारी

एक आशा मनात उरली

एक आशा मनात उरली

विठ्ठल नामाची शाळा भरली

विठ्ठल नामाची शाळा भरली

शाळा शिकताना तान भूक हरली

शाळा शिकताना तान भूक हरली

विठ्ठल नामाची शाळा भरली

विठ्ठल नामाची शाळा भरली || २ ||

PLEASE FOLLOW GaneshDhote

?????????

टाळ चिपळ्या हाती घ्या रे

करू गजर नाचू या रे

टाळ चिपळ्या हाती घ्या रे

करू गजर नाचू या रे

खेळ वारीचा बघती सारे

खेळ वारीचा बघती सारे

भक्ती पुढे ही शक्ती हरली

भक्ती पुढे ही शक्ती हरली

विठ्ठल नामाची शाळा भरली

विठ्ठल नामाची शाळा भरली

शाळा शिकताना तान भूक हरली

शाळा शिकताना तान भूक हरली

विठ्ठल नामाची शाळा भरली

विठ्ठल नामाची शाळा भरली

विठ्ठल नामाची शाळा भरली || ३ ||

Altro da Udit Narayan

Guarda Tuttologo
Vitthal Namachi Shala (विठ्ठल नामाची शाळा भरली) di Udit Narayan - Testi e Cover